RRB Recruitment 2024: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 7934 पदांसाठी मेगा भरती सुरू, तपशील पाहा

RRB Recruitment 2024: रेल्वेमध्ये नोकरी शोधणाऱ्यांसाठी चांगली संधी चालून आली आहे! रेल्वे भरती बोर्डाच्या अंतर्गत विविध पदांसाठी 7,914 रिक्त जागा भरण्यासाठी मेगा भरतीची जाहिरात जारी करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचावी आणि दिलेल्या तारखेपर्यंत सर्व आवश्यक कागदपत्रांसह खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करावा लागेल.

पदांची सविस्तर माहिती | RRB Recruitment 2024

RRB Recruitment 2024

  • सहाय्यक
  • कनिष्ठ अभियंता [JE]
  • Depo material अधीक्षक

पदांची एकूण संख्या

एकूण 7934 पदांवर भरती होणार आहे.

अर्ज प्रक्रिया | RRB Recruitment 2024

अर्जदारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया विविध पदांसाठी मोठी भरती; सविस्तर तपशील पाहा

अर्ज फी 

  • जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस साठी 500 रुपये
  • SC/ST/ESM/महिला/EBC/ट्रान्सजेंडर आणि OBC साठी 250 रुपये

या भरतीसाठी, अमागास श्रेणीसाठी अर्ज शुल्क 250 रुपये

वय श्रेणी : या भरती साठी, उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 26 वर्षे असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

लवकरच अधिकृत वेबसाइटवर त्याची घोषणा केली जाईल.

महावितरणमधे 6222 पदांसाठी मेगा भरती, सविस्तर तपशील पाहा

शैक्षणिक पात्रता | RRB Recruitment 2024 Eligibility Criteria

या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता ही प्रत्येक पदानुसार बदलते; शैक्षणिक पात्रतेच्या तपशीलवार माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

कामाचे ठिकाण : या भरतीद्वारे निवडल्या गेलेल्या उमेदवारांना भारतात कुठेही नोकरी मिळू शकते.

पगार

या भरतीअंतर्गत ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना नियमानुसार वेतन दिले जाणार आहे.

उमेदवारांसाठी काही महत्वाच्या सूचना | RRB Recruitment 2024 Things to take care of

  • अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने अर्जात त्याचा/तिचा सध्याचा ईमेल पत्ता आणि मोबाईल नंबर योग्यरित्या नमूद करणे आवश्यक आहे.
  • निर्दिष्ट तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात वाचली पाहिजे.
  • अर्जामध्ये उमेदवारांनी दिलेली माहिती चुकीची किंवा खोटी असल्याचे आढळल्यास, भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचा अर्ज रद्द केला जाईल. RRB Recruitment 2024

येथे भरतीची जाहिरात पहा

(https://drive.google.com/file/d/1w8KhUTBX3_iRcBacV_2nOGj4S6YgSIKs/view?usp=drivesdk)

ऑनलाइन अर्ज करा : https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing

  1. अहमदाबाद
  1. www.rrbahmedabad.gov.in
  1. अजमेरwww.rrbajmer.gov.in
  2. बेंगलुरूwww.rrbbnc.gov.in
  3. भोपाळwww.rrbbhopal.gov.in
  4. भुवनेश्वरwww.rrbbbs.gov.in
  5. बिलासपुरwww.rrbbilaspur.gov.in
  6. चंडीगढ़www.rrbcdg.gov.in
  7. चेन्नईwww.rrbchennai.gov.in
  8. गोरखपुरwww.rrbgkp.gov.in
  9. गोवाहटीwww.rrbguwahati.gov.in
  10. जम्मू - श्रीनगरwww.rrbjammu.nic.in
  11. कोलकत्ताwww.rrbkolkata.gov.in
  12. मालदाwww.rrbmalda.gov.in
  13. मुंबईwww.rrbmumbai.gov.in
  14. मुजफ्फरपुरwww.rrbmuzaffarpur.gov.in
  15. पटनाwww.rrbpatna.gov.in
  16. प्रयागराजwww.rrbald.gov.in
  17. रांचीwww.rrbranchi.gov.in
  18. सिकंदराबादwww.rrbsecunderabad.gov.in
  19. सिलीगुड़ीwww.rrbsilliguri.gov.in
  20. तिरूवनंतपुरमwww.rrbthiruvananthapuram.gov.in

Post a Comment

Previous Post Next Post