Mahavitaran Bharti 2024: महावितरणमधे 6222 पदांसाठी मेगा भरती, सविस्तर तपशील पाहा

Mahavitaran Bharti 2024: महावितरण मधे खालील पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख आता वाढवण्यात आली असून, आता तुम्ही या पदांसाठी 4 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकणार आहात.

Mahavitaran Bharti 2024 | भरती पदांबद्दल सविस्तर माहिती

Mahavitaran Bharti 2024

  • पदवीधर शिकाऊ अभियंता साठी 321 पदे
  • पदवीधारक शिकाऊ अभियंता साठी 86 पदे
  • इलेक्ट्रिकल असिस्टंट साठी 5347 पदे
  • कनिष्ठ सहाय्यक (लेखा) साठी 468 पदे

शैक्षणिक पात्रता | Mahavitaran Bharti 2024 Eligibility Criteria

  • डिप्लोमा अभियांत्रिकी शिकाऊ – अभियांत्रिकी पदवी
  • शिकाऊ अभियांत्रिकी डिप्लोमा - अभियांत्रिकी पदविका
  • इलेक्ट्रिकल असिस्टंट – मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12वी पदवी
  • कनिष्ठ सहाय्यक (लेखा) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर.

वयाची मर्यादा | Mahavitaran Bharti 2024 Age Criteria

किमान 18 वर्षे आणि कमाल 27 वर्षे (संवर्गानुसार वयात सूट दिली गेली असून अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी तपशीलवार जाहिरात वाचली पाहिजे.)

पगार (महावितरण भरती 2024)

ज्या उमेदवारांची निवड करण्यात येईल त्यांना पदानुसार 17,000 ते 22,000 रुपये पगार दिला जाईल.

कामाचे ठिकाण कोणते?

ही भरती संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित केली जात असून, संपूर्ण भारतातील उमेदवार यासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे? | Mahavitaran Bharti 2024 Application Process

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज 4 ऑगस्ट 2024 पूर्वी खालील लिंकद्वारे ऑनलाइन मोडद्वारे सबमिट करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठीची लिंक खाली देण्यात आली आहे.

भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 7934 पदांसाठी मेगा भरती

अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती?

4 ऑगस्ट 2024 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

उमेदवार निवड करण्याची पद्धत | Mahavitaran Bharti 2024 Selection Process

सर्व अर्ज मिळाल्यानंतर, जर पात्र उमेदवार असतील त्यांची वस्तुनिष्ठ प्रश्न चाचणीच्या आधारे निवड करण्यात येईल.

महत्वाच्या लिंक

Post a Comment

Previous Post Next Post