आपण सर्वांनी MPSC या परीक्षेविषयी आपल्या आजू बाजूला ऐकले असतील किंवा हा शब्द आपल्या कानावर आला असेल.
सरकारी नोकरी मिळवण्यासाठी द्यावी लागणारी परीक्षा म्हणजे MPSC.
MPSC –Maharashtra Public Service Commission म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग.
सरकारी नोकरी मिळवण्यासाठी द्यावी लागणारी परीक्षा म्हणजे MPSC.
MPSC –Maharashtra Public Service Commission म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग.
या लेखात आपण सविस्तरपणेमहाराष्ट्र लोकसेवा आयोग या परीक्षा विषयी माहित घेणार आहोत.
- जगातील कोणत्याची देशाचे प्रशासन सुरळीत चालवण्यासाठी प्रशासन हा घटक महत्वाचा असतो.
- त्याकरिता आपल्या देशात केंद्र शासनाने राष्ट्रीय स्तरावर प्रशासकीय अधिकारी यांची निवड करणेसाठी UPSC आणि देशातील प्रत्येक राज्यात राज्य आयोगाची स्थापना केली आहे.
- त्याकरिता आपल्या महाराष्ट्र राज्याने राज्यात दि.01 मे 1960 साली महाराष्ट्र दिनाच्या दिवशी कलम 315 अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोग या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही महाराष्ट्र शासनाची एक घटनात्मक संस्था आहे.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र सरकारच्या विविध खात्यातील विविध प्रकारच्या पदासाठी स्पर्थातमक परीक्षा घेऊन गुणवत्ता असलेल्या उमेदवारांची निवड करते.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग चे कार्यालय मुंबई येथे आहे.
- महाराष्ट्र शासनाचे कामकाज गतिमान व सुरळीत चालन्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग वर्ग-1,वर्ग-2 व वर्ग-3 मधील पदांची भरती करते.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 27 प्रकारच्या पदांची भरती केली जाते.
MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा -
- · राज्य सेवा परीक्षा
- · महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
- · महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
- · महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा
- · महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा
- · दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा
- · सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा
- · सहायक अभियंता (विद्युत) श्रेणी -2, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट-ब
- · पोलीस उपनिरीक्षक परीक्षा
- · विक्रीकर निरीक्षक परीक्षा
- · कर सहायक गट-क परीक्षा
- · सहायक परीक्षा
- · लिपिक-टंकलेखक परीक्षा
MPSC मार्फत निवड करण्यात येणारी पदे -
- उपजिल्हाधिकारी (Deputy Collector)
- पोलीस उप-अधीक्षक (Deputy Superintendent of Police)
- कृषी अधिकारी
- अन्न सुरक्षा अधिकारी
- तहसीलदार
- नायब तहसीलदार
- विक्री कर सहायक आयुक्त (Assistant Commissioner of Sales Tax)
- सहायक संचालक, वित्त व लेख विभाग (Assistant Director, Finance and Accounts Department)
- सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (Assistant Regional Transport Officer)
- गट विकास अधिकारी (Block Development Officer : BDO)
- सहाय्यक गट विकास अधिकारी
- शिक्षणाधिकारी
- उपशिक्षणाधिकारी /गटशिक्षणाधिकारी
- अधीक्षक शालेय पोषण आहार
- पोलीस उप-निरीक्षक (Police Sub-Inspector)
- मुख्याधिकारी, नगर पालिका/नगर परिषद (Chief Officer)
- उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Deputy Chief Executive Officer)
- उपनिबंधक, सहकारी संस्था (Deputy Registrar Co-operative Society)
- कर सहाय्यक
- लिपिक
परीक्षा पद्धत्ती –
1.संयुक्त पूर्व परीक्षा - पेपर 1 व पेपर 2 मिळून एकूण गुण 400 असतात. परीक्षा हि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असते.
2. स्वतंत्र मुख्य परीक्षा-
2. स्वतंत्र मुख्य परीक्षा-
पेपर 1 ते पेपर 6 मिळून एकूण गुण 800 असतात. परीक्षा हि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी तसेच वर्णनात्मक स्वरुपाची असते.
३.मुलाखत - मुलाखत एकूण 100 गुणांची असते.
2. तसेच काही विशिष्ठ लेखकाचे ठोकळे अभ्यास करून देखील MPSC परीक्षा पास होता येत नाही.
3. त्यासाठी परीक्षासाठी असलेल्या विषयाचे सखोल ज्ञान असणे आवशयक आहे.
4. सध्या स्पर्धेचे युग असल्याने विध्यार्थी रात्र दिवस अभ्यास करत आहेत.
5. जर MPSC च्या अभ्यासाची सुरुवात degree च्या पहिल्या वर्षापासूनच केली तर degree पूर्ण होईपर्यंत खूप अभ्यास होतो.
6. या परीक्षा साठी संयम खूप आवश्यक आहे.
7. त्यासाठी तंतोतंत नियोजन करून अभ्यास करा आणि पोस्ट मिळवा.
३.मुलाखत - मुलाखत एकूण 100 गुणांची असते.
- · उमेदवाराला निवड होण्यासाठी वरील तिन्ही परीक्षा पास होणे आवश्यक आहे.
- · चुकीच्या प्रश्नाला गुण वजा केले जातात हे या ठिकाणी लक्षात ठेवावे.
- · सदरील परीक्षा ह्या online नसून offline म्हणजे लेखी स्वरुपात असतात.
- · परीक्षेतील प्रश्न हे मराठी तसेच इंग्रजी भाषेत असतात.
शैक्षणिक पात्रता –
- उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे
- कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी ३.विशिष्ठ पदासाठी स्पेशल त्या शाखेतील पदवी.
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
- तसेच पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थी सुद्धा पूर्व परीक्षा साठी पात्र असतात.परंतु मुख्य परीक्षा करिता पात्र झाल्यास अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पदवी पूर्ण असणे आवश्यक राहील.
- काही पदासाठी शारीरिक अहर्ता पात्र असणे गरजेचे असते.जसे PSI/अधीक्षक-राज्य उत्पादन शुल्क/सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी इ.
वयोमर्यादा –
- खुला गट(OPEN) – 18 ते 38 (राखीव गट-शासकीय नियमानुसार सवलत )
- इ.मा.व. (O.B.C.) - 43
- अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) - 43
- दिव्यांग उमेदवार (Persons with Disability)- 45
- खेळाडू - 43
- माजी सैनिक (Ex-Servicemen): 48
शासनाने वेळोवेळी जाहिर केलेल्या शासन निर्णयानुसार वयामध्ये सवलत मिळू शकते
आपण जास्तीत जास्त किती वेळा ही परीक्षा देऊ शकतो (Attempts)
- OPEN- 6 वेळा
- OBC- 9 वेळा
- SC/ST – किती हि वेळा देऊ शकतात.
परीक्षा फीस –
- राज्यसेवा पूर्व परीक्षा : खुला प्रवर्ग/अमागास 524/- रू.व इतर 324/- रू.
- राज्यसेवा मुख्य परीक्षा : खुला प्रवर्ग/अमागास 524/- रू.व इतर 324/- रू
- दुय्यम सेवा परीक्षा : खुला प्रवर्ग/अमागास 374 रू.व इतर 274 रू.
परीक्षा केंद्र –
- महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पूर्व परीक्षा साठी केंद्र असते.
- मुख्य परीक्षा साठी विशिष्ठ जिल्ह्यातच परीक्षा असते.
सूचना –
1. MPSC परीक्षा ही काही १ते 2 महिने अभ्यास करून उत्तीर्ण होता येत नाही.2. तसेच काही विशिष्ठ लेखकाचे ठोकळे अभ्यास करून देखील MPSC परीक्षा पास होता येत नाही.
3. त्यासाठी परीक्षासाठी असलेल्या विषयाचे सखोल ज्ञान असणे आवशयक आहे.
4. सध्या स्पर्धेचे युग असल्याने विध्यार्थी रात्र दिवस अभ्यास करत आहेत.
5. जर MPSC च्या अभ्यासाची सुरुवात degree च्या पहिल्या वर्षापासूनच केली तर degree पूर्ण होईपर्यंत खूप अभ्यास होतो.
6. या परीक्षा साठी संयम खूप आवश्यक आहे.
7. त्यासाठी तंतोतंत नियोजन करून अभ्यास करा आणि पोस्ट मिळवा.
Post a Comment