Maharashtra Homeguard Bharti 2024: या जिल्ह्यांमध्ये होमगार्ड भरती सुरू, 9,000+ रिक्त जागा, जाणून घ्या सविस्तर तपशील

Maharashtra Homeguard Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 साठी 9,000+ रिक्त जागा आता उपलब्ध आहेत आणि पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी त्वरित ऑनलाइन अर्ज करू शकतात. सर्व जिल्ह्यांसाठी होमगार्ड पदांची भरती सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यानुसार, तुम्ही येथे ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास आहे.

या नोकरीसाठी अर्ज कसा करावा? तसेच खाली तुम्हाला नोकरीचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा, पगार आणि भरतीचा कालावधी याबद्दल संपूर्ण माहिती दिली गेली आहे.

या जिल्ह्यांमध्ये होमगार्ड भरती सुरू, 9,000+ रिक्त जागा, जाणून घ्या सविस्तर तपशील

maharashtra-homeguard-bharti-2024

या होमगार्ड भरती पदांसाठी 10वी, 12 वी किंवा पदवीधर असणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. ही नोकरीची जाहिरात महाराष्ट्र गृह विभाग आणि महाराष्ट्र होमगार्ड (Maharashtra Homeguard Bharti 2024) विभागाने प्रसिद्ध केली आहे.

तसेच 10वी उत्तीर्ण किंवा उच्च शैक्षणिक पात्रता असलेले इच्छुक उमेदवार खाली दिलेली जाहिरात वाचून ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.

  • भर्ती विभाग कोणता?: महाराष्ट्र गृह विभागा मार्फत महाराष्ट्र होमगार्ड भरती
  • भरती जिल्हा कोणता?: राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये भरती सुरू करण्यात आली आहे.
  • पदांची संख्या: होमगार्ड पदांसाठी एकूण 9000 पेक्षा जास्त पदांवर भरती होत आहे.
  • पदाचे नाव काय?: होमगार्ड जवान

शैक्षणिक पात्रता काय आहे? | Eligibility Criteria Maharashtra Homeguard Bharti 2024

10 वी ते 12 वी किंवा पदवी असलेले उमेदवार होमगार्डच्या 9000 हून अधिक पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा: राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 9000 पेक्षा जास्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली गेली असून; 20 ते 50 वर्षे वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. (अधिक तपशीलांसाठी मूळ PDF जाहिरात वाचण्याचा सल्ला दिला जात आहे)

स्टेट बँक ऑफ इंडिया विविध पदांसाठी मोठी भरती; सविस्तर तपशील पाहा

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: ऑनलाइन अर्ज 25 जुलै 2024 पासून सुरू केले गेलेले आहेत.

अर्ज पद्धत | Application Type Maharashtra Homeguard Bharti 2024 

भरतीसाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने मागवले गेले आहेत.

भरतीचा कालावधी काय?: प्रत्येकाने लक्षात ठेवावे की कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या विभागांमध्ये आवश्यकतेनुसार होमगार्ड्समन यांना कामावर बोलावले जाते.

नोकरीचे ठिकाण कोणते असेल?: या ठिकाणी स्वतःचा जिल्हा असणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?: अर्ज स्वीकारण्याची तारीख जिल्ह्यानुसार बदलते; अधिक तपशीलांसाठी तुम्ही मूळ PDF जाहिरात अवश्य वाचली पाहिजे.

होमगार्ड महाराष्ट्र अंतर्गत एकूण 9000+ रिक्त पदांसाठी ही भरती सूचना होती. 10 वी ते 12 वी पर्यंतची शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार येथे अर्ज करू शकतात.

आता ऑनलाइन अर्ज कसा करावा आणि जिल्ह्यानुसार PDF जाहिरात पाहण्यासाठी, कृपया खाली दिलेल्या लिंकचा वापर करा. Apply online Maharashtra Homeguard Bharti 2024

  1. ऑनलाइन अर्ज करण्याची वेबसाइट : (https://www.apprenticeshipindia.gov.in/)
  2. सर्व जिल्ह्यांची अधिसूचना. (https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentadd.php)
  3. अधिकृत संकेतस्थळ (https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php)

Post a Comment

Previous Post Next Post