- Reserve Bank of India (RBI) ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी, मध्यवर्ती बँक आणि नियामक संस्था आहे.
- संसदेत ६ मार्च १९३४ला आर बी आय कायदा १९३४ संमत करण्यात आला आणि १ एप्रिल १९३५ला रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली.
- Reserve Bank of India (RBI)चे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे.
- Reserve Bank of India (RBI) ही देशपातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते.
- Reserve Bank of India (RBI) वार्षिक ,सहामाही तसेच तिमाही आर्थिक धोरण व पतधोरण (मौद्रिक धोरण व पतधोरण) जाहीर करते.
- Reserve Bank of India (RBI)चे कामकाज पाहण्यासाठी एक पूर्णवेळ गव्हर्नर, चार डेप्युटी गव्हर्नर, १६ सदस्यांचे संचालक मंडळ यांची नेमणूक १९३४ च्या आर बी आयच्या कायद्यानुसार भारत सरकारकडून चार वर्षांकरिता केली जाते.
- Reserve Bank of India (RBI) ही बँक आता त्यांच्या आस्थापनेवरील असिस्टंट (सहाय्यक) पदाच्या 450 जागांसाठी भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे.
- यासाठी देशातील विविध राज्यातील विविध केंद्रावर online परीक्षा घेण्यात येईल.
- प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती मध्ये शैक्षणिक पात्रता व अहर्ता धारण करण्याऱ्या उमेदवाराकडून online अर्ज मागविण्यात येत आहे.
पदाचे नाव आणि पदांची संख्या – ‘असिस्टंट (सहाय्यक) - 450
SC | ST | OBC | EWS | GEN | Total |
45 | 56 | 71 | 37 | 241 | 450 |
शैक्षणिक पात्रता –
- मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी 50% Marks सह.
- संगणकाचे ज्ञान आवश्यक
वय –
01 सप्टेंबर 2023 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फीस-
- GEN/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवार – 450 /-रु.
- SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवार – 50 /-रु.
परीक्षा (Online):
- पूर्व परीक्षा: 21 & 23 ऑक्टोबर 2023
- मुख्य परीक्षा: 02 डिसेंबर 2023
परीक्षा स्थळ –
- महाराष्ट्रातील निवडक केंद्रावर परीक्षा घेण्यात येईल.
- एकदा निवड केलेले केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदल करता येणार नाही.
वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा
सूचना -
- या परीक्षेसाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
- इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
- उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे
- फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
- नोकरी भारतातील कोणत्याही भागात करावी लागेल.
SBI PO जाहिरात 2023 येथे Download करा
SBI PO ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा
Indian Coast Guard (ICG) जाहिरात 2023 येथे Download करा
Indian Coast Guard (ICG) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा
NABARD जाहिरात 2023 येथे Download करा
NABARD ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा
Staff Selection Commission-Constable जाहिरात 2023 येथे Download करा
Staff Selection Commission-Constable ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा
IBPS PO/MT जाहिरात 2023 येथे Download करा
IBPS PO/MTऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा
Post a Comment