Krushi sewak bharti 2023- राज्यात कृषी सेवक पदाच्या 2109 जागेसाठी मेगा भरती

 

  • राज्यातील बेरोजगार तरुणासाठी सरकारी नोकरीची पुनः एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
  • महाराष्ट्र कृषी विभागात कृषी सेवक पदाची 2109 जागांसाठी मेगा भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

  • यासाठी राज्यातील विविध केंद्रावर online परीक्षा घेण्यात येईल.
  • प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती मध्ये शैक्षणिक पात्रता व अहर्ता धारण करण्याऱ्या उमेदवाराकडून online अर्ज मागविण्यात येत आहे.


Krushi sewak bharti 2023- राज्यात कृषी सेवक पदाच्या 2109 जागेसाठी मेगा भरती


पदाचे नाव आणि पदांची संख्या – कृषी सेवक - 2109





शैक्षणिक पात्रता – 

  • मान्यताप्राप्त शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठातील   डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य.

वय –

  • 11 ऑगस्ट 2023 रोजी 19 ते 38 वर्षे 
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट

परीक्षा फीस- 

  • GEN प्रवर्गातील उमेदवार – 1000 /-रु.
  • OBC/EWSSC/ST प्रवर्गातील उमेदवार – 900 /-रु.


परीक्षा स्थळ –

  • महाराष्ट्रातील  निवडक  केंद्रावर  परीक्षा घेण्यात येईल.
  • एकदा निवड केलेले केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदल करता येणार नाही.

वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा

सूचना -

  • या परीक्षेसाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
  • इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
  • उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे
  • फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
  • नोकरी महाराष्ट्रातील  कोणत्याही भागात करावी लागेल.
फॉर्म भरण्याचाअंतिम दिनांक 03 ऑक्टोबर 2023 आहे.

SBI PO  जाहिरात 2023 येथे Download करा

SBI PO ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा


                              IBPS PO/MT जाहिरात 2023 येथे Download करा

                             IBPS PO/MTऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा






Post a Comment

Previous Post Next Post