राज्‍यातील सर्व ३४ जिल्हा परिषद भरती च्या जाहिराती फक्त एकाच ठिकाणी



  • महाराष्‍ट्र शासनाच्‍या ग्रामविकास अंतर्गत राज्‍यातील सर्व जिल्‍हा परिषद यांनी सरळ सेवा पध्‍दतीने गट-क संवर्गातील रिक्तपदासाठी नोकरीची संधी उपलब्ध केली आहे.या पदासाठी पात्र आणि शैक्षणिक अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून online अर्ज मागविण्यात येत आहे.प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता भिन्न आहे.
  • राज्‍यातील सर्व ३४ जिल्हा परिषद भरती च्या जाहिराती या खाली दिलेल्या लिंक वर एकाच ठिकाणी पाहायला मिळतील

राज्‍यातील सर्व ३४  जिल्हा परिषद भरती च्या जाहिराती फक्त एकाच ठिकाणी

पदाचे नाव - 

  • सर्व जिल्‍हा परिषद भरती-2023 मध्‍ये आरोग्‍य पर्यवेक्षक,आरोग्‍य सेवक (पुरुष)50%(हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी),आरोग्‍य परिचारिका (आरोग्‍य सेवक (महिला),औषध निर्माण अधिकारी,कंत्राटी ग्रामसेवक,कनिष्‍ठ अभियंता (स्‍थापत्‍य) (बांधकाम/ग्रामीण पाणी पुरवठा),कनिष्‍ठ अभियंता (विद्युत),कनिष्‍ठ लेखा अधिकारी,कनिष्‍ठ सहाय्यक लेखा,तारतंत्री,मुख्‍य सेविका/पर्यवेक्षिका,पशुधन पर्यवेक्षक,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,वरिष्‍ठ सहाय्यक,वरिष्‍ठ सहाय्यक लेखा,विस्‍तार अधिकारी (कृषि),स्‍थापत्‍य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघु पाटबंधारे) या सर्व पदांचा समावेश असेल.

जिल्हानिहाय रिक्त पदांची माहिती - एकूण जागा - 19460

  1. नाशिक जिल्हा परिषद :1038
  2. पुणे जिल्हा परिषद :1000
  3. पालघर जिल्हा परिषद :991
  4. सातारा जिल्हा परिषद :972
  5. अहमदनगर जिल्हा परिषद:937
  6. यवतमाळ जिल्हा परिषद :875
  7. रायगड जिल्हा परिषद:840
  8. सांगली जिल्हा परिषद:754
  9. कोल्हापूर जिल्हा परिषद :728
  10. रत्नागिरी जिल्हा परिषद:715
  11. सोलापूर जिल्हा परिषद:674
  12. अमरावती जिल्हा परिषद :653
  13. नांदेड जिल्हा परिषद:628
  14. जळगाव जिल्हा परिषद:626
  15. गडचिरोली जिल्हा परिषद :581
  16. बीड जिल्हा परिषद:568
  17. नागपूर जिल्हा परिषद:557
  18. चंद्रपूर जिल्हा परिषद:519
  19. बुलढाणा जिल्हा परिषद :499
  20. लातूर जिल्हा परिषद:476
  21. नंदुरबार जिल्हा परिषद:475
  22. जालना जिल्हा परिषद:467
  23. धाराशिव जिल्हा परिषद :453
  24. छ.संभाजीनगर जिल्हा परिषद:432
  25. वर्धा जिल्हा परिषद:371
  26. धुळे जिल्हा परिषद:352
  27. गोंदिया जिल्हा परिषद:339
  28. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद:334
  29. भंडारा जिल्हा परिषद:320
  30. परभणी जिल्हा परिषद:301
  31. अकोला जिल्हा परिषद:284
  32. ठाणे जिल्हा परिषद:255
  33. वाशिम जिल्हा परिषद:242
  34. हिंगोली जिल्हा परिषद:204

फॉर्म भरण्याचा दिनांक 05.08.2023 ते 25.08.2023 आहे.


सर्व 34 जिल्हा परिषद भरती जाहिरात 2023 येथे Download करा


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा








वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा

Post a Comment

Previous Post Next Post