New India Assurance Company Ltd.(NIACL) मध्ये प्रशासकीय अधिकारी यांच्या 450 जागासाठी भरती

  • New India Assurance Company Ltd.(NIACL) ची स्थापना सर दोराबजी टाटा यांनी जनतेच्या कल्याणाची खात्री देण्याच्या हेतूने सन 1919 साली केली
  • New India Assurance Company Ltd.(NIACL) चे मुख्यालय मुंबई येथे आहे.
  • New India Assurance Company Ltd.(NIACL) या कंपनी चे जाळे आज रोजी 25 देशामध्ये विस्तारलेले आहे.
  • New India Assurance Company Ltd.(NIACL) ही एक विमा कंपनी आहे.
  • ही कंपनी दरवर्षी रिक्त असलेल्या विविध पदासाठी भरती काढत असते.
  • New India Assurance Company Ltd.(NIACL) मध्ये प्रशासकीय अधिकारी यांच्या 450 जागासाठी भरती आयोजित केली आहे.
  • या पदासाठी पात्र आणि अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून online अर्ज मागविण्यात येत आहे.


New India Assurance Company Ltd.(NIACL) मध्ये प्रशासकीय अधिकारी यांच्या 450 जागासाठी भरती

पदाचे नाव आणि पदांची संख्या – 450

  • प्रशासकीय अधिकारी (जनरलिस्ट्स & स्पेशलिस्ट) (स्केल I) – 450

परीक्षा तारीख –

  • Phase-I: 09 सप्टेंबर 2023
  • Phase-II: 08 ऑक्टोबर 2023
  • मुलाखत- तारीख नंतर कळविण्यात येईल.

परीक्षा फीस -

  • GEN/OBC प्रवर्गातील उमेदवार – 850 /-रु.
  • SC/ST/अपंग– 900/-रु.

परीक्षा स्थळ –

  • महाराष्ट्रातील Amaravati,Aurangabad, Chandrapur,Dhule,Jalgaon, Kolhapur,Latur,Mumbai/Thane/ Navi-Mumbai,Nagpur,Nanded, Nasik,Pune,Ratnagiri, या केंद्रावर Phase-I ची परीक्षा घेण्यात येईल.
  • महाराष्ट्रातील Mumbai/Thane/ Navi Mumbai, Puneया केंद्रावर Phase-II ची परीक्षा घेण्यात येईल.
  • एकदा निवड केलेले केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदल करता येणार नाही.

वय –

  • 01 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 30 वर्षे (राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)

शैक्षणिक पात्रता –

  • मान्यता प्राप्त विद्यापीठातील 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा B.E./ B.Tech./M.E./M.Tech (ऑटोमोबाईल/IT/कॉम्प्युटर सायन्स) किंवा MCA किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी + ऑटोमोबाईल डिप्लोमा किंवा LLB/LLM किंवा CA किंवा M.B.B.S/M.D./M.S./ B.D.S/ M.D.S/BAMS/BHMS [SC/ST/PWD: 55% गुण]उच्च श्रेणी लघुलेखक-

परीक्षेचे स्वरूप –

  • ही परीक्षा इंग्रजी /हिन्दी भाषे मध्ये OBJECTIVE पद्धतीची online Computer वर असेल.
  • Phase-I साठी 100 OBJECTIVE प्रश्न असून कालावधी 1 तासाचा असेल.
  • Phase-II साठी 200 OBJECTIVE प्रश्न असून कालावधी 2.5 तासाचा असेल

सूचना -

  • या परीक्षेसाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
  • इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
  • उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे
  • फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
  • नोकरी भारतातील कोणत्याही भागात करावी लागेल.
  • फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक 21 August 2023 आहे.







वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा


Post a Comment

Previous Post Next Post