कर्मचारी निवड आयोग Staff Selection Commission(SSC) मार्फत Stenographer पदाची 1207 जागांची मेगा भरती

 

  • कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) हा तृतीय श्रेणीसाठी (ग्रुप-सी)भरती आयोजित करतो.ही भरती पूर्ण भारत भर असते.
  • हा आयोग  केंद्र शासनाच्या विविध विभागातील रिक्त असलेल्या जागांची भरती करतो.
  • कर्मचारी निवड आयोग ने Stenographer  पदाची  1207 रिक्तपदासाठी नोकरीची संधी उपलब्ध केली आहे.
  • Stenographer  या पदाचे ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’) आणि ‘D’  (ग्रुप ‘C’) असे दोन प्रकार पडतात.
  • या पदासाठी पात्र आणि अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून online अर्ज मागविण्यात येत आहे.


कर्मचारी निवड आयोग Staff Selection Commission(SSC) मार्फत  Stenographer  पदाची  1207  जागांची मेगा भरती



पदांची संख्या – 1207

  • Stenographer  , ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’) - 93
  • Stenographer  , ग्रेड ‘D’  (ग्रुप ‘C’) - 1114

परीक्षा तारीख - ऑक्टोबर 2023 (Objective)

परीक्षा फीस -

  1. GEN/OBC प्रवर्गातील उमेदवार – 100 /-रु.
  1. SC/ST/PWD/Exserviceman/Women – परीक्षा फीस नाही .

परीक्षा स्थळ –

  • महाराष्ट्रातील Amravati , Aurangabad (Chhatrapati Sambhajinagar),Jalgaon , Kolhapur , Mumbai, Nagpur , Nanded ,Nashik , Pune या जिल्ह्याच्या ठिकाणी असेल.

वय – 

01 ऑगस्ट 2023 रोजी

  • Stenographer  , ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’) - 18 ते 30 वर्षे (राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट) 
  • Stenographer  , ग्रेड ‘D’  (ग्रुप ‘C’) - 18 ते 27 वर्षे  (राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट) 

शैक्षणिक पात्रता –12वी उत्तीर्ण 

परीक्षेचे स्वरूप –

  • ही परीक्षा हिंदी आणि इंग्रजी भाषे मध्ये OBJECTIVE पद्धतीची online Computer वर असेल.
  • या परीक्षा साठी  एकूण 100 प्रश्न असतील त्यासाठी एकूण गुण 100 असतील.या साठी 120 मिनिट चा वेळ असेल.

सूचना -

  • या परीक्षेसाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
  • इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
  • उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे
  • फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
  • नोकरी भारतातील कोणत्याही भागात करावी लागेल.
  • फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक 23 ऑगस्ट  2023 आहे.










वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा







Post a Comment

Previous Post Next Post