तलाठी भरतीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर


  • राज्यभरातून तलाठी पदाच्या ४४६६ या पदासाठी ११ लाख दहा हजार ५३ उमेदवार बसणार आहेत. 
  • या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे.
  •  ही परीक्षा तीन सत्रांत होणार आहे. 
  • त्यामध्ये सकाळी ९ ते ११, दुपारी १२.३० ते २.३० आणि सायंकाळी ४.३० ते ६.३० अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. 
  • उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे गाव अगोदर समजणार असून परीक्षा केंद्र, मात्र तीन दिवस अगोदर प्रवेशिकेबरोबरच दिसणार आहेत.

तलाठी भरती परीक्षा खालील तीन टप्प्यात होणार आहे

  • * पहिला टप्प्पा* – १७ ऑगस्ट ते 22 ऑगस्ट
  • *दुसरा टप्पा* – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
  • * तिसरा टप्पा* – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर

  • २३, २४, २५ ऑगस्ट तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत.



best ऑफ luck

Post a Comment

Previous Post Next Post