- हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ही भारतातील एक प्रमुख एरोस्पेस कंपनी आहे
- ही कंपनी विमान, हेलिकॉप्टर आणि संबंधित यंत्रणांचे डिझाइन, विकास, उत्पादन आणि देखभाल संबंधित कार्य करते.
- हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (HAL) तांत्रिक, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वित्त आणि प्रशासकीय भूमिकांसह विविध विषयांमधील विविध पदांसाठी भरती करते.
- तसेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (HAL) च्या भरती मध्ये अभियंता, तंत्रज्ञ, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी ही पदे देखील समाविष्ट आहे.
- हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (HAL)) ने अप्रेंटिस पदांच्या 647 जागासाठी भरती आयोजित केली आहे.
- या पदासाठी पात्र आणि अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून online अर्ज मागविण्यात येत आहे.

पदाचे नाव आणि पदांची संख्या – 647
- पदवीधर अप्रेंटिस – 186
- डिप्लोमा अप्रेंटिस - 111
- ITI अप्रेंटिस - 350
शैक्षणिक पात्रता –
- पदवीधर अप्रेंटिस – संबंधित विषयातील पदवी(जाहिरात मध्ये दिल्याप्रमाणे)
- डिप्लोमा अप्रेंटिस - संबंधित विषयातील डिप्लोमा (जाहिरात मध्ये दिल्याप्रमाणे)
- ITI अप्रेंटिस – संबंधित विषयातील ITI पास (जाहिरात मध्ये दिल्याप्रमाणे)
अप्रेंटिस पदाची जाहिरात - येथे Download करा
पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिसOnline नोंदणी करण्यासाठी येथे click करा
ITI अप्रेंटिसOnline नोंदणी करण्यासाठी येथे click करा
अप्रेंटिस पदाचा online अर्ज करण्यासाठी येथे click करा
वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा
मानधन (Stipend:)
- पदवीधर अप्रेंटिस – 9000/-रु.दर माह
- डिप्लोमा अप्रेंटिस - 8000/-रु.दर माह
- ITI अप्रेंटिस - 8000/-रु.दर माह
सूचना -
- अप्रेंटिस साठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
- इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
- उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे
- फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
- फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक 23 August 2023 आहे.
Post a Comment