Kotwal bharati 2023- भोकरदन कोतवाल भरती चे Hall Ticket उपलब्‍ध झाले आहे.

 

  • भोकरदन तालुक्पयातील 17 रिक्त पदासाठी पात्र आणि शैक्षणिक अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून Offline अर्ज मागविण्यात आले होते.
  • या पदासाठी जवळपास 900 च्या वरती अर्ज प्राप्त झालेले असूनसदर पदाचे परीक्षा 10 सप्टेंबर 2023 रोजी घेण्याचे ठरवले होते.
  • परंतु तलाठी भरती प्रक्रिया व इतर भरती प्रक्रियांमुळे कोतवाल भरती परीक्षा सध्या पुढे ढकलण्यात आलेली हेाती.


Kotwal bharati 2023- भोकरदन कोतवाल भरती चे Hall Ticket  उपलब्‍ध झाले आहे.


  • परंतु आता कोतवाल भरती प्रक्रियेसाठी लागणारे प्रवेश पत्र तहसिल कार्यालय भोकरदन येथे उमेदवारांसाठी उपलब्‍ध झाले आहे.
  • कोतवाल पदाची परीक्षा दि.०७ ऑक्‍टोबर २०२३ रोजी प्रवेश पत्रावर दिलेल्‍या परीक्षा केंद्रावर असेल.


ZP 2019 चे फीस परत साठी अर्ज करण्यासाठी येथे click करा

कृषी सेवक  जाहिरात 2023 येथे Download करा

कृषी सेवक  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा

RBI  जाहिरात 2023 येथे Download करा

RBI ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा

SBI PO  जाहिरात 2023 येथे Download करा

SBI PO ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा


                              IBPS PO/MT जाहिरात 2023 येथे Download करा

                             IBPS PO/MTऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा











Post a Comment

Previous Post Next Post