ICC WC team India - ICC WORLD CUP साठी पुन्हा भारतीय टीम मध्ये बदल.या खेळाडूचा पत्ता कट

 

येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात वर्ल्ड कपला (World Cup) सुरूवात होणार आहे. या वर्ल्डकपसाठी पुन्हा एकदा टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये ऑलराऊंडर अक्षर पटेलला (Axar Patel) दुखापतीमुळे संघातून आऊट करण्यात आले आहे, तर त्याच्या जागी रविचंद्रन अश्विनला (ravichandran ashwin) संघात संधी मिळाली आहे. खरं तर टीम इंडियासह इतंर टीम्सने आधीच संघ जाहिर केला होता. त्यानंतर 28 सप्टेंबरपर्यंत संघात बदल करण्याची टीम्सना संधी होती. त्यानुसार आता नवीन बदलासह संघ जाहीर करण्यात आला आहे. 

ICC WC team India - ICC WORLD CUP साठी पुन्हा भारतीय टीम मध्ये बदल.या खेळाडूचा पत्ता कट


टीम इंडियाचा ऑलराऊंडर अक्षर पटेलला दुखापत झाली होती. त्यामुळे आता त्याला संघातून बाहेर करत त्याच्या जागी अनुभवी स्पिनर गोलंदाज रविचंद्रन अश्विनला संधी देण्यात आली आहे. हा एकमेव बदलाव संघात करण्यात आला आहे. बाकी आहे तसाच संघ राहणार आहे.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही अश्विनला संधी देण्यात आली होती, जिथे त्याने दमदार कामगिरी केली होती. तर मालिकेतील तिसर्‍या आणि शेवटच्या वनडेपर्यंतही अक्षर तंदुरुस्त होऊ शकला नव्हता. त्यामुळे आता त्याचा वर्ल्ड कपमधून पत्ता कट करण्यात आला आहे.

टीम इंडियाचा संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर.







ZP 2019 चे फीस परत साठी अर्ज करण्यासाठी येथे click करा

कृषी सेवक  जाहिरात 2023 येथे Download करा

कृषी सेवक  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा

RBI  जाहिरात 2023 येथे Download करा

RBI ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा

SBI PO  जाहिरात 2023 येथे Download करा

SBI PO ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा


                              IBPS PO/MT जाहिरात 2023 येथे Download करा

                             IBPS PO/MTऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा






Post a Comment

Previous Post Next Post