- नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड (NSC) ही एक अनुसूची ‘B’-मिनिरत्न श्रेणी-I कंपनी आहे.
- जी संपूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे.
- NSC ची स्थापना मार्च-1963 मध्ये पाया आणि प्रमाणित बियाणांचे उत्पादन करण्यासाठी करण्यात आली.
- सध्या, तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, फायबर, चारा, हिरवे खत आणि भाजीपाला यांचा समावेश असलेल्या 78 पिकांच्या जवळपास 567 जातींच्या प्रमाणित बियाण्यांचे उत्पादन त्यांच्या शेतात आणि नोंदणीकृत बियाणे उत्पादकांमार्फत सुरू आहे.
- देशभरात सुमारे 5 फार्म आणि 11603 नोंदणीकृत बियाणे उत्पादक आहेत जे विविध कृषी-हवामान परिस्थितीत बियाणे उत्पादन कार्यक्रम हाती घेत आहेत.
- National Seeds Corporation Limited(NSCL) आता त्यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या 89 जागांसाठी भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे.
- यासाठी देशातील विविध राज्यातील विविध केंद्रावर online परीक्षा घेण्यात येईल.
- प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती मध्ये शैक्षणिक पात्रता व अहर्ता धारण करण्याऱ्या उमेदवाराकडून online अर्ज मागविण्यात येत आहे.
पदाचे नाव आणि पदांची संख्या – 89
पद क्र. |
पदाचे नाव |
पद संख्या |
1 |
ज्युनियर ऑफिसर I (लीगल) |
4 |
2 |
ज्युनियर ऑफिसर I (विजिलेंस) |
2 |
3 |
मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) |
15 |
4 |
मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स) |
1 |
5 |
मॅनेजमेंट ट्रेनी (सिव्हिल) |
1 |
6 |
ट्रेनी (कृषी) |
40 |
7 |
ट्रेनी (मार्केटिंग) |
6 |
8 |
ट्रेनी (क्वालिटी कंट्रोल) |
3 |
9 |
ट्रेनी (स्टेनोग्राफर) |
5 |
10 |
ट्रेनी (ॲग्री. स्टोअर्स) |
12 |
|
Total |
89 |
- पद क्र.1: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातील विधी शाखेतील पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.2: (i) 60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) 60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातील B.Sc. (Agri) MBA (मार्केटिंग/Agri. बिजनेस मॅनेजमेंट) किंवा मार्केटिंग/Agri. बिजनेस मॅनेजमेंट PG पदवी/डिप्लोमा किंवा M.Sc. (Agri) पदव्युत्तर पदवी
- पद क्र.4: (i) 60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातील B.E./B.Tech (सिव्हिल) पदवी (ii) MS Office
- पद क्र.5: (i) 60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातील B.E./B.Tech (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) पदवी (ii) MS Office
- पद क्र.6: (i) 60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातील B.Sc. (Agri) पदवी (ii) MS Office
- पद क्र.7: (i) 60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातील B.Sc. (Agri) पदवी (ii) MS Office
- पद क्र.8: (i) 60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातील B.Sc. (Agri) पदवी (ii) MS Office
- पद क्र.9: (i) 60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातील B.Sc. (Agri) पदवी (ii) MS Office
- पद क्र.10: (i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण + ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा + स्टेनोग्राफी किंवा 60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 80 श.प्र.मि.+संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.
वय – 25 सप्टेंबर 2023 रोजी
- पद क्र.1 & 2: 18 ते 30 वर्षे ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
- पद क्र.3 ते 10: 18 ते 27 वर्षे ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
परीक्षा फीस-
- GEN/OBC प्रवर्गातील उमेदवार – 500/-रु.
- SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवार – फीस नाही.
परीक्षा (Online): ऑक्टोबर 2023
परीक्षा स्थळ –
- महाराष्ट्रातील निवडक केंद्रावर परीक्षा घेण्यात येईल.
- एकदा निवड केलेले केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदल करता येणार नाही.
वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा
सूचना -
- या परीक्षेसाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
- इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
- उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे
- फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
- नोकरी भारतातील कोणत्याही भागात करावी लागेल.
ZP 2019 चे फीस परत साठी अर्ज करण्यासाठी येथे click करा
कृषी सेवक जाहिरात 2023 येथे Download करा
कृषी सेवक ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा
RBI जाहिरात 2023 येथे Download करा
RBI ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा
SBI PO जाहिरात 2023 येथे Download करा
SBI PO ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा
Indian Coast Guard (ICG) जाहिरात 2023 येथे Download करा
Indian Coast Guard (ICG) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा
NABARD जाहिरात 2023 येथे Download करा
NABARD ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा
Staff Selection Commission-Constable जाहिरात 2023 येथे Download करा
Staff Selection Commission-Constable ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा
Indian Coast Guard (ICG) जाहिरात 2023 येथे Download करा
Indian Coast Guard (ICG) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा
NABARD जाहिरात 2023 येथे Download करा
NABARD ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा
Staff Selection Commission-Constable जाहिरात 2023 येथे Download करा
Staff Selection Commission-Constable ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा
IBPS PO/MT जाहिरात 2023 येथे Download करा
IBPS PO/MTऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा
Post a Comment