NABARD-राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास (National Bank for Agriculture and Rural Development) बँकेत 150 जागांसाठी भरती

    

  • National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) ही भारतातील एक सर्वोच्च विकास वित्तीय संस्था आहे,
  • NABARD ला राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक असे मराठी मध्ये म्हणतात.
  • तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे .
  • संपूर्ण भारतभर प्रादेशिक कार्यालये आहेत.
  • NABARD ने आता असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) च्या 150  रिक्तपदासाठी नोकरीची संधी उपलब्ध केली आहे.

  • यासाठी  राज्यातील विविध केंद्रावर online   परीक्षा घेण्यात येईल.
  • प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती मध्ये शैक्षणिक पात्रता व अहर्ता धारण करण्याऱ्या उमेदवाराकडून online अर्ज मागविण्यात येत आहे.
NABARD-राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास (National Bank for Agriculture and Rural Development) बँकेत 150 जागांसाठी भरती

पदाचे नाव आणि पदांची संख्या – असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A)  - 150 


शैक्षणिक पात्रता – 

  • मान्यताप्राप्त  विद्यापीठातील 60% गुणांसह संबंधित विषयात पदवी B.E/B.Tech/MBA/BBA/BMS/ME/M.Tech/ MSc/P.G.डिप्लोमा/CA  (SC/ST/PWBD: 05% गुणांची सूट)

वय –

01 सप्टेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फीस- 266 पदासाठी खालीलप्रमाणे 

  • GEN/OBC प्रवर्गातील उमेदवार – 800 /-रु.
  • SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवार – 150 /-रु.

परीक्षा स्थळ –

  • महाराष्ट्रातील  निवडक  केंद्रावर  परीक्षा घेण्यात येईल.
  • एकदा निवड केलेले केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदल करता येणार नाही.


वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा


सूचना -

  • या परीक्षेसाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
  • इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
  • उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे
  • फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
  • नोकरी भारतातील   कोणत्याही भागात करावी लागेल.
फॉर्म भरण्याचाअंतिम दिनांक 23 सप्टेंबर 2023 आहे.



Post a Comment

Previous Post Next Post