Krushi sewak bharti 2024 - असा असणार कृषी सेवक पदाचा (Krushi Sewak Bharti) अभ्यासक्रम व परीक्षा स्वरूप


महाराष्ट्र कृषी विभाग लवकरच गट क मधील कृषी सेवक पदाची भरती काढणार आहे.

त्यासाठी कृषी विभाग ने परीक्षा स्वरूप आणि अभ्यासक्रम चे परिपत्रक जारी केले आहे.

याची जाहिरात लवकरच येनार आहे .

यासाठी खास विशेष अभ्यास लागणार नाही.

ज्या उमेदवाराचे कृषी मधील डिप्लोमा किंवा डिग्री पूर्ण झाली आहे ते उमेदवार या पदासाठी पात्र असतील.



Krushi sewak bharti 2023 - असा असणार कृषी सेवक पदाचा  (Krushi Sewak Bharti) अभ्यासक्रम  व परीक्षा स्वरूप


कृषी विभागातील कृषी सेवकांच्या सध्या असलेल्या रु.6000/- या निश्चित एकत्रित मानधन मध्ये रु.16000/- एवढी वाढ करण्यात आली आहे.

कृषी सेवक लेखी परीक्षेकरिता अभ्यासक्रम खालील प्रमाणे असतील.

सामान्य ज्ञान- 20 प्रश्न

बुध्दीमत्ता चाचणी - 20 प्रश्न

मराठी भाषा - 20 प्रश्न

इंग्रजी भाषा - 20 प्रश्न

कृषी – 60 प्रश्न

Post a Comment

Previous Post Next Post