SBI - स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये 6160 जागांसाठी मेगा भरती

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही एक जगातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीयकृत बँक आहे.

या बँकेचे जाळे सर्व जगात पसरलेले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही बँक आता त्यांच्या आस्थापनेवरील ‘अप्रेंटिस’ संवर्गातील 6160 पदांची भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे.

यासाठी देशातील विविध राज्यातील विविध केंद्रावर online परीक्षा घेण्यात येईल.प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती मध्ये शैक्षणिक पात्रता व अहर्ता धारण करण्याऱ्या उमेदवाराकडून online अर्ज मागविण्यात येत आहे.

SBI - स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये 6160 जागांसाठी मेगा भरती

पदाचे नाव आणि पदांची संख्या –  अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)-6939



शैक्षणिक पात्रता –
मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर 

परीक्षा तारीख -  ऑक्टोबर/नोव्हेंबर 2023

परीक्षा फीस-

  • GEN/OBC प्रवर्गातील उमेदवार – 300 /-रु.
  • SC/ST/PWD/महिला  – फीस नाही 

परीक्षा स्थळ –

  • महाराष्ट्रातील निवडक  केंद्रावर  परीक्षा घेण्यात येईल.
  • एकदा निवड केलेले केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदल करता येणार नाही.

वय –

  • 01 ऑगस्ट 2023 रोजी  GEN प्रवर्गातील उमेदवार -20 ते 28 वर्षे ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)

वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा

परीक्षेचे स्वरूप –

  • ही परीक्षा मराठी  आणि इंग्रजी भाषे मध्ये OBJECTIVE पद्धतीची online Computer वर असेल.

सूचना -

  • या परीक्षेसाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
  • इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
  • उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे
  • फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
  • नोकरी भारतातील  कोणत्याही भागात करावी लागेल.

फॉर्म भरण्याचाअंतिम दिनांक 21 सप्टेंबर 2023आहे.




                              IBPS PO/MT जाहिरात 2023 येथे Download करा

                             IBPS PO/MTऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा









Post a Comment

Previous Post Next Post