- सरळ सेवा भरती परीक्षा साठी एक विद्यार्थी जवळपास 15 हून अधिक पदासाठी अर्ज करतो.
- त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी फिस असते.
- असे सर्व एकत्रित एक विद्यार्थ्याला 20000 रु.प्रर्यंत खर्च लागतो.
- त्यामुळे सरळ सेवा भरती परीक्षा साठी आकारले जाणारे 1000 रु.परीक्षा शुल्क सर्व सामान्य विद्यार्थ्यांना परवडणारे नाही.
- या संदर्भात मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेबांची भेट घेऊन आ.रोहित पवार यांनी राजस्थान च्या धर्तीवर One Time Registration ही पद्धत सुरु करण्याची किंवा UPSC प्रमाणे सरसकट रु.100 परीक्षा शुल्क आकारण्याची केली विनंती.
ST बस चा मोफत प्रवास
- तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र दूर मिळत असल्यने प्रवासाचा मोठा आर्थिक भर त्यांच्यावर येत आहे.
- हा भार कमी करून विद्यार्थ्यांना परीक्षा साठी ST बस चा मोफत प्रवास उपलब्ध करून देण्यासंदर्भात देखील आ.रोहित पवार यांनी चर्चा केली .
वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा
आरोग्य विभाग गट -क जाहिरात 2023 येथे Download करा
आरोग्य विभाग गट -ड जाहिरात 2023 येथे Download करा
आरोग्य विभाग गट -क व ड ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा
IBPS PO/MT जाहिरात 2023 येथे Download करा
IBPS PO/MTऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा
Post a Comment