Post Office Bharati 2023- महाराष्ट्र पोस्ट ऑफिस च्या माहे July 2023 जाहिरातीचा 3154 जागांचा निकाल जाहिर

  • भारतीय पोस्ट ऑफिस अंतर्गत महाराष्ट्र पोस्टल सर्कल साठी GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) व GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) या पदासाठी 3154 रिक्त जागा साठी जाहिरात निघाली होती.
  • हि जाहिरात पूर्ण देशात 30041 जागासाठी आली होती.
  • या मध्ये महाराष्ट्रात 3154 जागा होत्या.
  • या पदासाठी पात्र आणि अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून माहे July 2023 मध्ये online अर्ज मागविण्यात आले होते.

  • GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) व GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)  हि पदे सरळ १० च्या गुणावर मेरीट च्या आधारे भरली जातात.
  • GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) व GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)  या पदाचा निकाल ०६ सप्टेंबर २०२३ रोजी जाहिर झाला आहे.पहिली यादी .
निवड झालेल्या उमेदवारासाठी खालील सूचना 

  • निवड झालेल्या उमेदवारांनी त्याच्या नावासमोर दिलेल्या मुख्य ऑफिस ला दि.16.09.2023 च्या अगोदर कागदपत्र पडताळणी साठी हजर राहावे.
  • कागदपत्र पडताळणी साठी मूळ प्रमाणपत्र सोबत स्वत: attested केलेल्या xerox कॉपी 2 प्रतीत सोबत असाव्यात .

Post Office Bharati 2023-  महाराष्ट्र पोस्ट ऑफिस च्या  माहे ऑगस्ट २०२३ जाहिरातीचा 3154  जागांचा निकाल जाहिर

SBI PO  जाहिरात 2023 येथे Download करा

SBI PO ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा


                              IBPS PO/MT जाहिरात 2023 येथे Download करा

                             IBPS PO/MTऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा






Post a Comment

Previous Post Next Post