महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने मार्च 2019 आणि ऑगस्ट 2021 मध्ये महाभारतीची घोषणा केली होती.
त्यासाठी हजारो तरुणांनी रीतसर परीक्षा शुल्क भरून अर्ज केले; पण आतापर्यंत ती भरतीच झाली नाही.
त्यामुळे निराश उमेदवारांकडून शुल्क परत मिळण्याविषयी आवाज उठविला.
तथापि, तूर्तास तरी 65 टक्के शुल्क परत करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला असून त्यासाठी लिंक सुरू करण्यात आली आहे.
सुशिक्षित बेरोजगार तरुणांना संधी देण्याचा दावा करत शासनाने पुन्हा एकदा जिल्हा परिषदेतील विविध पदांसाठी मेगा भरतीची घोषणा केली.
5 ते 25 ऑगस्ट दरम्यान या भरतीसाठी हजारो उमेदवारांनी पुन्हा एकदा अर्ज केले.
या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पूर्वीचे शुल्क परत मिळण्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता.
वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा
यासाठी खुल्या वर्गातील उमेदवारांनी 500 रुपये, तर आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांनी 250 रुपये परीक्षा शुल्क व अर्ज भरले होते.
मात्र, जाहीर करण्यात आलेली दोन्ही वर्षांतील महाभरती रद्द झाली.
त्यानंतर आजपर्यंत ना भरती झाली, ना अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे शुल्क परत मिळाले.
दरम्यान, आता ग्रामविकास विभागाने रद्द झालेल्या मागील महाभरतीसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांना शुल्क परत देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी खालील लिंक सुरू करण्यात आली आहे.
या मध्ये application ID टाकायचा आहे. आपले ईमेल चेक करा त्यात सापडेल.
SBI PO जाहिरात 2023 येथे Download करा
SBI PO ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा
Indian Coast Guard (ICG) जाहिरात 2023 येथे Download करा
Indian Coast Guard (ICG) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा
NABARD जाहिरात 2023 येथे Download करा
NABARD ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा
Staff Selection Commission-Constable जाहिरात 2023 येथे Download करा
Staff Selection Commission-Constable ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा
IBPS PO/MT जाहिरात 2023 येथे Download करा
IBPS PO/MTऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा
Post a Comment