MIDC- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 802 जागांसाठी मेगा भरती

  • महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या आस्थापनेवरील गट अ,ब,आणि क संवर्गातील कार्यकारी अभियंता (स्थापत्य) उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी),सहयोगी रचनाकार,उपरचनाकार,उपमुख्यलेखा,अधिकारी, विभागीय,अग्निशमन,अधिकारी,सहाय्यक अभियंता(स्थापत्य) सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी) सहाय्यक रचनाकार,सहाय्यक वास्तुशास्त्र लेखाधिकारी,क्षेत्रव्यवस्थापक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) कनिष्ठ अभियंता, विद्युत यांत्रिकी, लघुलेखक (उच्च श्रेणी) लघुलेखक (निम्म श्रेणी) लघुटंकलेखक सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी 2) वीजतंत्री (श्रेणी 2) पंप चालक (श्रेणी 2) जोडारी (श्रेणी 2) सहाय्यक आलेख अनुरेखक, गाळणी निरीक्षक, भूमापक सहाय्यक, अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक, यंत्रचालक, अग्निशमन विमचक, व विजतंत्री (श्रेणी 2) ऑटोमोबाईल या पदासाठी 802 जागांची मेगा जाहिरात काढण्यात आली आहे.
  • महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात प्रशासकीय विभागाच्‍या आस्‍थाापने वरील गट अ/ब/क संवर्गातील   विविध पदाच्या रिक्त जागेसाठी पात्र आणि अहर्ता पूर्ण करणाऱ्या उमेदवाराकडून online अर्ज मागविण्यात येत आहे.




विस्तृत जाहिरात माहिती खालीलप्रमाणे -

पदाचे नाव आणि पदांची संख्या – 802
पदाचे नाव आणि पदांची संख्या – 802

परीक्षा फीस –

  • GEN प्रवर्गातील उमेदवार – 1000/-रु. 
  • OBC/EWS/SC/ST/अपंग प्रवर्गातील उमेदवार – 900 /-रु.



परीक्षा स्थळ –

  • महाराष्ट्रातील निवडक केंद्रावर परीक्षा घेण्यात येईल.
  • एकदा निवड केलेले केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदल करता येणार नाही.

MIDC जाहिरात 2023 येथे Download करा

MIDC ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा


वय –

  • अर्ज करण्याच्या दिनांकास 18 ते 38 वर्षे ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
  • MIDC मध्ये कार्यरत असणारया उमेदवारास  वयाची अट लागूराहणार नाही.


शैक्षणिक पात्रता - संबंधित माहिती सविस्तर जाहिरात मध्ये दिलेली आहे.

सूचना -

  • या परीक्षेसाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
  • इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
  • परीक्षा ही OBJECTIVE पद्धतीची online Computer वर इंग्रजी/मराठी  माध्यमात असेल.
  • उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे.
  • नोकरी महाराष्ट्रातील   कोणत्याही भागात करावी लागेल.
  • फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे
  • फॉर्म भरण्याचा दिनांक 02.09. 2023 ते 25.09.2023 असेल..

Post a Comment

Previous Post Next Post