DTP Maharashtra - महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 125 जागांसाठी फक्त १० वी पास वर भरती

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात पुणे /कोकण/नागपूर/छत्रपती संभाजीनगर /नाशिक/अमरावती मध्ये शिपाई पदाच्या रिक्त जागेसाठी पात्र आणि अहर्ता पूर्ण करणाऱ्या उमेदवाराकडून online अर्ज मागविण्यात येत आहे.

DTP Maharashtra - महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 125 जागांसाठी फक्त १० वी पास वर भरती



शिपाई पदाची विस्तृत माहिती खालीलप्रमाणे -

पदाचे नाव आणि पदांची संख्या – शिपाई - 125


वेतनश्रेणी - S-01-15000-47600+इतर भत्ते


परीक्षा तारीख – नंतर कळविण्यात येईल.

परीक्षा फीस –

  • GEN/ प्रवर्गातील उमेदवार – 1000/-रु.
  •  OBC/EWS/SC/ST/अपंग प्रवर्गातील उमेदवार – 900 /-रु.
  • माजी सैनिक - फीस नाही 

परीक्षा स्थळ –

  • महाराष्ट्रातील निवडक केंद्रावर परीक्षा घेण्यात येईल.
  • एकदा निवड केलेले केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदल करता येणार नाही.

वय –

अर्ज करण्याच्या दिनांकास  18 ते 38 वर्षे ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)

शैक्षणिक पात्रता – फक्त 10 वी पास 

परीक्षेचे स्वरूप –

  • परीक्षा ही OBJECTIVE पद्धतीची online Computer वर इंग्रजी माध्यमात असेल.
  • शिपाई  या पदासाठी 100 प्रश्न असून 200  गुण असतील. 
  • मराठी -25 प्रश्न,इंग्रजी-25 प्रश्न,सामान्य ज्ञान -25 प्रश्न व बौद्धिक चाचणी -25 प्रश्न असे स्वरूप असेल.
सूचना -

  • या परीक्षेसाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
  • इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
  • उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे.
  • फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
  • फॉर्म भरण्याचा दिनांक 20.09. 2023 रोजी उपलब्ध होतील.



महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण जाहिरात २०२३ येथे Download करा


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा




CTET - August 202 Hall ticket साठी येथे click करा

वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा


Post a Comment

Previous Post Next Post