IBPS द्वारे स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) पदासाठी विविध बँका मध्ये 1402 जागांची जंबो भरती.अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2023

 

  • IBPS (Institute of Banking Personal Selection) ही एक बँकिंग भरती आयोजित करण्याची संस्था आहे.
  • या भरती मध्ये विविध बँका सहभागी (सार्वजनिक तसेच प्रादेशिक ग्रामीण बँक ) आहेत.
  • त्या बँका रिक्त पदाची माहिती IBPS या संस्थेला देतात.
  • त्या नुसार ही संस्था दर वर्षी आलेल्या रिक्त पदांची जंबो जाहिरात काढत असते.
  • या IBPS संस्थे मध्ये Bank of Baroda ,Canara Bank, Indian Overseas Bank, UCO Bank,Bank of India,Central Bank ofIndia,Punjab National Bank ,Union Bank of India,Bank of Maharashtra,Indian Bank, Punjab & Sind Bank या बँकांचा समावेश होतो.
  • IBPS या संस्थेने स्पेशालिस्ट ऑफिसर (SO)) या 1402 रिक्त पदासाठी नोकरीची संधी उपलब्ध केली आहे.
  • स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) या मध्ये कृषी अधिकारी,विधी/कायदा अधिकारी,विपणन अधिकारी,IT अधिकारी,राजभाषा अधिकारी, HR/Personnel अधिकारी ई.पदांचा समवेश होतो.
  • या पदासाठी पात्र आणि अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे.


IBPS द्वारे स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) पदासाठी विविध बँका मध्ये 1402 जागांची जंबो भरती.अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2023

पदाचे नाव आणि पदांची संख्या – स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) - 1402

  • कृषी (Agri) अधिकारी (श्रेणी -1) - 500
  • विधी/कायदा (Law)अधिकारी (श्रेणी -1) - 10
  • विपणन(Marketing) अधिकारी (श्रेणी -1) - 700
  • IT अधिकारी (श्रेणी -1) - 120
  • राजभाषा(Language) अधिकारी (श्रेणी -1) - 41
  • मानव संसाधन(HR) /Personnel अधिकारी (श्रेणी -1) - 31

परीक्षा तारीख -

  • पूर्व परीक्षा – 30 डिसेंबर 2023/31 डिसेंबर 2023
  • निकाल पूर्व परीक्षा - जानेवारी 2024
  • मुख्य परीक्षा – 28 जानेवारी 2024
  • निकाल मुख्य परीक्षा – फेब्रुवारी 2024
  • मुलाखत – फेब्रुवारी/मार्च 2024

परीक्षा फीस-

  • GEN/OBC प्रवर्गातील उमेदवार – 850 /-रु.
  • SC/ST/PWD/ – 175/-रु.

परीक्षा स्थळ –

  • महाराष्ट्रातील अहमदनगर,अकोला,अंबेजोगाई,छ.संभाजीनगर(औरंगाबाद),धुळे,जळगाव,कोल्हापूर,लातूर, मुंबई,ठाणे,नागपूर,नांदेड,नाशिक,पुणे,रायगड,सांगली,सातारा,सोलापूर या केंद्रावर पूर्व परीक्षा घेण्यात येईल.
  • महाराष्ट्रातील संभाजीनगर(औरंगाबाद), मुंबई,ठाणे,नागपूर,पुणे या केंद्रावर मुख्य परीक्षा घेण्यात येईल.
  • एकदा निवड केलेले केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदल करता येणार नाही.

वय –

  • 01 ऑगस्ट 2023 रोजी GEN प्रवर्गातील उमेदवार -20 ते 30 वर्षे ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)

वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा


शैक्षणिक पात्रता –

  • कृषी (Agri) अधिकारी (श्रेणी -1) - मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठातील कृषी शाखेतील 4 वर्षाची कोणतीही पदवी.
  • विधी/कायदा (Law)अधिकारी (श्रेणी -1) – मान्यता प्राप्त विद्यापीठातील Law शाखेतील कोणतीही पदवी (LLB)
  • विपणन(Marketing) अधिकारी (श्रेणी -1) – मान्यता प्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी आणि MMS (मार्केटिंग)/ MBA (Marketing)/ PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM
  • IT अधिकारी (श्रेणी -1) – मान्यता प्राप्त विद्यापीठातील कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर अँप्लिकेशन/ IT/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन मध्ये B.E/B.Tech पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.
  • राजभाषा(Language) अधिकारी (श्रेणी -1) – मान्यता प्राप्त विद्यापीठातील इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी.
  • मानव संसाधन(HR) /Personnel अधिकारी (श्रेणी -1) –  मान्यता प्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी आणि पर्सनल मॅनेजमेंट / औद्योगिक संबंध / मानव संसाधन / मानव संसाधन विकास / सामाजिक कार्य / कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा.

परीक्षेचे स्वरूप –

  • या परीक्षेसाठी पूर्व परीक्षा ,मुख्य परीक्षा व मुलाखत असे टप्पे असतात.
  • पूर्व परीक्षा पास झाले तरच मुख्य परीक्षा देता येईल
  • .मग मुख्य परीक्षेच्या मेरीट नुसार मुलाखत होईल.
  • त्यानंतर भारतातील कोणत्याही ठिकाणी उमेदवाराना रुजू व्हावे लागेल.
  • मुख्य परीक्षा चा स्कोर कार्ड हे एका वर्षासाठी valid असते.
  • म्हणजे या वर्षात ज्या हि बँकेत जागा निघतील त्या साठी परत परीक्षा द्यायची गरज नसते .
  • ही परीक्षा हिंदी आणि इंग्रजी भाषे मध्ये OBJECTIVE पद्धतीची online Computer वर असेल.
  • पूर्व परीक्षा – या परीक्षेसाठी 150 प्रश्न असून 125 मार्क असतात.या परीक्षेसाठी कालावधी 2 तास असतो
  • मुख्य परीक्षा- या परीक्षेसाठी 60 प्रश्न असून 60 मार्क असतात.या परीक्षेसाठी कालावधी 45 मिनिट असतो.मुख्य परीक्षेमध्ये राजभाषा अधिकारी या पदासाठी 45 OBJECTIVE प्रश्न असतात आणि निबंध इंग्रजी/हिंदी मध्ये लिहायचा असतो.;त्यासाठी एकूण 60 मार्क असतात.यासाठी कालावधी 60 मिनिट असतो.

सूचना -

  • या परीक्षेसाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
  • इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
  • उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे
  • फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
  • नोकरी भारतातील कोणत्याही भागात करावी लागेल.
  • फॉर्म भरण्याचा दिनांक 01.08.2023 ते 28.08.2023 आहे


IBPS Specialist Officer (SO) जाहिरात 2023 येथे Download करा

IBPS Specialist Officer (SO)ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा

whastapp group




Post a Comment

Previous Post Next Post