- 02 जुलै 1958 रोजी द जालना पीपल्स को-ऑप बँक लि.(The Jalna People’s Co-op. Bank Ltd) या बँकेची स्थापना करण्यात आले.
- या पुर्वी या बॅंकचे नाव जालना सेंटर को.ऑप बँक असे होते.
- तीची स्थापना 01 सप्टेंबर 1917 रोजी झाली
- आज बँक मराठवाड्यात पसरलेल्या 9 शाखांच्या नेटवर्कद्वारे कार्यरत आहे.
- मुख्य कार्यालयात स्वतःचे डेटा सेंटर ठेवले आहे.
- महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्यातील एक अग्रगण्य दि जालना पिपल्स को-ऑप. बँक लि., जालना या बँकेमध्ये Trainee Sr. Officer (Branch Officer) व Trainee Clerk या पदांकरिता जाहिरात प्रसिध्द केली आहे.
- या पदासाठी पात्र आणि अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
- प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता भिन्न आहे.
.jpg)
पदाचे नाव आणि पदांची संख्या – 19 (पदासमोर रिक्त जागा आहे)
- Trainee Sr. Officer (Branch Officer) - 04
- Trainee Clerk - 15
जालना जिल्हयात राहणा-या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल
परीक्षा तारीख – http://www.mucbf.in/ या वेबसाईटवर कळविण्यात येईल
परीक्षा फीस - 944 /-रु.
परीक्षा स्थळ – प्रवेशपत्रावर कळविण्यात येईल.
वय –
01.08. 2023 रोजी
- Trainee Sr. Officer (Branch Officer) - 30-40 वर्षे ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
- Trainee Clerk - 22-35 वर्षे ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
शैक्षणिक पात्रता –
Trainee Sr. Officer (Branch Officer) -
(i) 50% गुणांसह मान्यताप्राप्त कोणत्याही शाखेतील पदवीधर
(ii) MS-CIT किंवा समतुल्य
(iii) 05 वर्षे अनुभव
Trainee Clerk -
(i) 50% गुणांसह मान्यताप्राप्त कोणत्याही शाखेतील पदवीधर
(ii) MS-CIT किंवा समतुल्य
परीक्षेचे स्वरूप –
Trainee Sr. Officer (Branch Officer) -
- १०० गुणांची लेखी (लघु व दिर्घ स्वरुपाची) परीक्षा घेण्यात येईल.
- लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
Trainee Clerk -
- १०० गुणांची बहुपर्यायी स्वरुपाची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
- लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.सूचना -
सुचना -
- या परीक्षेसाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
- इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
- फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
- नोकरी जालना,छत्रती संभाजीनगर व परभणी क्षेत्रामध्ये असलेल्या कोणत्याही भागात करावी लागेल.
- फॉर्म भरण्याचा दिनांक 17.08. 2023 ते 26.08 2023 आहे.
Post a Comment