- IBPS (Institute of Banking Personal Selection) ही एक बँकिंग भरती आयोजित करण्याची संस्था आहे.
- या भरती मध्ये विविध बँका सहभागी (सार्वजनिक तसेच प्रादेशिक ग्रामीण बँक ) आहेत.
- त्या बँका रिक्त पदाची माहिती IBPS या संस्थेला देतात.
- त्या नुसार ही संस्था दर वर्षी आलेल्या रिक्त पदांची जंबो जाहिरात काढत असते.
- या IBPS संस्थे मध्ये Bank of Baroda ,Canara Bank, Indian Overseas Bank, UCO Bank,Bank of India,Central Bank ofIndia,Punjab National Bank ,Union Bank of India,Bank of Maharashtra,Indian Bank, Punjab & Sind Bank या बँकांचा समावेश होतो.
- IBPS या संस्थेने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) या 3049 रिक्त पदासाठी नोकरीची संधी उपलब्ध केली आहे.
- या पदासाठी पात्र आणि अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
पदाचे नाव आणि पदांची संख्या –
- प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) - 3049
रिक्त जागांचा तपशील खालील प्रमाणे
- GENERAL- 1224
- OBC -829
- EWS -300
- SC -462
- ST -234
परीक्षा तारीख -
- पूर्व परीक्षा – सप्टेंबर/ ऑक्टोबर 2023
- मुख्य परीक्षा – नोव्हेंबर 2023
- मुलाखत – जानेवारी/फेब्रुवारी 2024
परीक्षा फीस-
- GEN/OBC प्रवर्गातील उमेदवार – 850 /-रु.
- SC/ST/PWD/ – 175/-रु.
परीक्षा स्थळ –
- महाराष्ट्रातीलअहमदनगर,अकोला,अंबेजोगाई,छ.संभाजीनगर(औरंगाबाद),धुळे,जळगाव,कोल्हापूर,लातूर, मुंबई,ठाणे,नागपूर,नांदेड,नाशिक,पुणे,रायगड,सांगली,सातारा,सोलापूर या केंद्रावर पूर्व परीक्षा घेण्यात येईल.
- महाराष्ट्रातील संभाजीनगर(औरंगाबाद), मुंबई,ठाणे,नागपूर,पुणे या केंद्रावर मुख्य परीक्षा घेण्यात येईल.
- एकदा निवड केलेले केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदल करता येणार नाही.
वय –
- 01 ऑगस्ट 2023 रोजी GEN प्रवर्गातील उमेदवार -20 ते 30 वर्षे ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
शैक्षणिक पात्रता –
- प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) या दोन्ही पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी
परीक्षेचे स्वरूप –
- या परीक्षेसाठी पूर्व परीक्षा ,मुख्य परीक्षा व मुलाखत असे टप्पे असतात.
- पूर्व परीक्षा पास झाले तरच मुख्य परीक्षा देता येईल
- .मग मुख्य परीक्षेच्या मेरीट नुसार मुलाखत होईल.
- त्यानंतर भारतातील कोणत्याही ठिकाणी उमेदवाराना रुजू व्हावे लागेल.
- मुख्य परीक्षा चा स्कोर कार्ड हे एका वर्षासाठी valid असते.
- म्हणजे या वर्षात ज्या हि बँकेत जागा निघतील त्या साठी परत परीक्षा द्यायची गरज नसते .
- ही परीक्षा हिंदी आणि इंग्रजी भाषे मध्ये OBJECTIVE पद्धतीची online Computer वर असेल.
- पूर्व परीक्षा – या परीक्षेसाठी 100 प्रश्न असून 100 मार्क असतात.या परीक्षेसाठी कालावधी 1 तास असतो
- मुख्य परीक्षा- या परीक्षेसाठी 155 प्रश्न असून 200 मार्क असतात.या परीक्षेसाठी कालावधी 3 तास असतो.मुख्य परीक्षेमध्ये च निबंध इंग्रजी मध्ये लिहायचा असतो.;त्यासाठी 02 प्रश्न असून 25 मार्क असतात.यासाठी कालावधी 30 मिनिट असतो.
सूचना -
- या परीक्षेसाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
- इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
- उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे
- फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
- नोकरी भारतातील कोणत्याही भागात करावी लागेल.
- फॉर्म भरण्याचा दिनांक 01.08.2023 ते 21.08.2023 आहे.
Post a Comment