कर्मचारी निवड आयोग Staff Selection Commission(SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता (ज्युनिअर इंजिनिअर) पदाच्या 1324 जागांची मेगा भरती

  • कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) हा तृतीय श्रेणीसाठी (ग्रुप-सी)भरती आयोजित करतो.
  • ही भरती पूर्ण भारत भर असते.
  • हा आयोग केंद्र शासनाच्या विविध विभागातील रिक्त असलेल्या जागांची भरती करतो.
  • कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) हा आयोग केंद्र सरकारमधील विविध department तसेच संस्था यांच्या Enginner च्या जागांची भरती काढत असतो.
  • कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) - Junior Engineer ही एक राष्ट्रीय स्तरावरची अभियांत्रिकी परीक्षा आहे.
  • या परीक्षा मध्ये विविध प्रकारच्या अभियांत्रिकी शाखेतील अभियंता पदाच्या जागा भरण्यात येतात.
  • कर्मचारी निवड आयोग ने कनिष्ठ अभियंता (ज्युनिअर इंजिनिअर) या 1324 रिक्तपदासाठी नोकरीची संधी उपलब्ध केली आहे.
  • या पदासाठी पात्र आणि अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून online अर्ज मागविण्यात येत आहे.


कर्मचारी निवड आयोग Staff Selection Commission(SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता (ज्युनिअर इंजिनिअर) पदाच्या 1324 जागांची मेगा भरती

पदाचे नाव आणि पदांची संख्या – 1324

  • कनिष्ठ अभियंता (सिव्हील) - 1095
  • कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) - 31
  • कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) - 125
  • कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल) - 73

वेतन श्रेणी –

  • कनिष्ठ अभियंता (सिव्हील) - Level- 6 (Rs 35400-112400/-) + इतर भत्ते
  • कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) - Level- 6 (Rs 35400-112400/-) + इतर भत्ते
  • कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) - Level- 6 (Rs 35400-112400/-) + इतर भत्ते
  • कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल) - Level- 6 (Rs 35400-112400/-) + इतर भत्ते

शैक्षणिक पात्रता –

  • कनिष्ठ अभियंता (सिव्हील) – मान्यता प्राप्त विद्यापीठाची Civil Engineering ची पदवी किंवा डिप्लोमा
  • कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) – मान्यता प्राप्त विद्यापीठाची Mechanical Engineering ची पदवी किंवा डिप्लोमा
  • कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) – मान्यता प्राप्त विद्यापीठाची Electrical Engineering ची पदवी किंवा डिप्लोमा
  • कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल) - मान्यता प्राप्त विद्यापीठाची Electrical/Mechanical Engineering ची पदवी किंवा डिप्लोमा

परीक्षा तारीख –

  • पेपर-I हा October 2023 मध्ये होईल.
  • पेपर-II ची तारीख नंतर website वर कळविण्यात येईल

परीक्षा फीस –

  • GEN/OBC/ प्रवर्गातील उमेदवार – रु.100 /-
  • SC/ST/अपंग/महिला प्रवर्गातील उमेदवार – फीस नाही.

परीक्षा स्थळ –

  • online फॉर्म भरताना परीक्षा साठी केंद्र निवडण्याची मुभा असते.
  • त्यानुसारच केंद्र निवडण्यात येते.
  • महाराष्ट्रामध्ये अमरावती,छ.संभाजीनगर(औरंगाबाद),जळगाव,कोल्हापूर,मुंबई,नागपूर,नांदेड आणि पुणे हे परीक्षेसाठी केंद्र असतील.
  • एकदा निवड केलेले केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदल करता येणार नाही.

वय –

  • 01 जानेवारी 2023 रोजी 30/32 वर्षांपर्यंत ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)

परीक्षेचे स्वरूप –

  • पेपर-I आणि पेपर-II ही परीक्षा इंग्रजी /हिंदी माध्यमात असेल.
  • पेपर-I आणि पेपर-II परीक्षा OBJECTIVE पद्धतीची Computer based असेल.
  • पेपर-I साठी 200 प्रश्न असून 200 गुण असतील.यासाठी कालावधी 2 तासाचा असेल.
  • पेपर-II साठी 100 प्रश्न असून 300 गुण असतील.यासाठी कालावधी 2 तासाचा असेल

सूचना -

  • या परीक्षेसाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
  • इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
  • उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे
  • नोकरी भारतातील कोणत्याही भागात करावी लागेल.
  • फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
  • फॉर्म भरण्याचा दिनांक 26/07/2023 ते 16/08/2023 आहे.






वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा







Post a Comment

Previous Post Next Post