कर्मचारी निवड आयोग Staff Selection Commission(SSC) मार्फत पोलीस उपनिरीक्षक पदाची 1876 जागांची मेगा भरती

  • कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) हा तृतीय श्रेणीसाठी (ग्रुप-सी)भरती आयोजित करतो.ही भरती पूर्ण भारत भर असते.
  • हा आयोग  केंद्र शासनाच्या विविध विभागातील रिक्त असलेल्या जागांची भरती करतो.
  • कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) या मध्ये CPO अंतर्गत विविध केंद्राच्या पोलीस फोर्स मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाची रिक्त जागेनुसार जाहिरात काढत असते.
  • कर्मचारी निवड आयोग ने पोलीस उपनिरीक्षक पदाची  1876  रिक्तपदासाठी नोकरीची संधी उपलब्ध केली आहे.या पदासाठी पात्र आणि अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून online अर्ज मागविण्यात येत आहे.

कर्मचारी निवड आयोग Staff Selection Commission(SSC) मार्फत पोलीस उपनिरीक्षक पदाची  1876 जागांची मेगा भरती

पदांची संख्या – 1876

  • दिल्ली पोलीस उपनिरीक्षक (पुरुष) - 109
  • दिल्ली पोलीस  उपनिरीक्षक (महिला ) - 53
  • Central Armed Force मधील पोलीस उपनिरीक्षक - 1714

वेतनश्रेणी - 

  • दिल्ली पोलीस उपनिरीक्षक -Level-6 (Rs.35,400-Rs.1,12,400/-) + इतर भत्ते 
  • Central Armed Force मधील पोलीस उपनिरीक्षक - Level-6 (Rs.35,400-Rs.1,12,400/-) + इतर भत्ते 

परीक्षा तारीख - ऑक्टोबर 2023 (Objective)

परीक्षा फीस -

  1. GEN/OBC प्रवर्गातील उमेदवार – 100 /-रु.
  1. SC/ST/PWD/Exserviceman/Women – परीक्षा फीस नाही .

परीक्षा स्थळ –

  • महाराष्ट्रातील मुंबई,पुणे,नागपूर,कोल्हापूर,छ.संभाजीनगर,अमरावती या जिल्ह्याच्या ठिकाणी असेल.

वय –

  • 01 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 25 वर्षे (राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)

शैक्षणिक पात्रता –मान्यता प्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी 

परीक्षेचे स्वरूप –

  • ही परीक्षा हिंदी आणि इंग्रजी भाषे मध्ये OBJECTIVE पद्धतीची online Computer वर असेल.
  • .ही परीक्षा साठी दोन  पेपर असेल .
  • पहिल्या पेपर साठी  एकूण 200 प्रश्न असतील त्यासाठी एकूण गुण 200 असतील.या साठी 120 मिनिट चा वेळ असेल.
  • दुसऱ्या  पेपर  एकूण 200 प्रश्न असतील त्यासाठी एकूण गुण 200 असतील.या साठी 120 मिनिट चा वेळ असेल.
  • त्यासोबत PET आणि PST ही परीक्षा असेल.
  • यामध्ये पेपर 1 ,पेपर 2 तसेच PET आणि PST हे सर्व टप्पे पार करणे आवश्यक आहे.

PET(Physical Efficiency Test)-

  • या Test मध्ये पुरुषांना 6.5 मिनिट मध्ये 1. 6 km.चालावे लागते.
  • या Test मध्ये पुरुषांना 16 सेकंद  मध्ये 100m.running करावे लागेल.
  • या Test मध्ये स्रीयांना 04 मिनिट मध्ये  800mचालावे लागते.
  • या Test मध्ये पुरुषांना 18 सेकंद  मध्ये 100m.running करावे लागेल.

PST(Physical Standard Test)

  • या मध्ये वजन,उंची,छाती चे मोजमाप केले जाते.
  • पुरुषांसाठी उंची -170cm,छाती –न फुगवता -81 cm आणि फुगवून 5cm चा फरक असला पाहिजे.
  • स्री साठी उंची -157 cm, व वजन 48 Kg पाहिजे.
  • PET Test मध्ये ST उमेदवार यांना सवलत असेल.

सूचना -

  • या परीक्षेसाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
  • इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
  • उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे
  • फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
  • नोकरी भारतातील कोणत्याही भागात करावी लागेल.
  • फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक 15 ऑगस्ट  2023 आहे.










वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा








Post a Comment

Previous Post Next Post