कॉटन कॉर्पोरेशन इंडिया लि.(CCI)मुंबई मध्ये 93 जागांची भरती

  • कॉटन कॉर्पोरेशन इंडिया लि.(CCI ) हा एक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे.
  • हा उपक्रम कापूस खरेदी आणि विक्री शी संबंधित आहे.
  • कॉटन कॉर्पोरेशन इंडिया लि.(CCI) ची स्थापना कंपनी कायद्याच्या अंतर्गत 31 जुलै 1970 रोजी झाली.
  • कॉटन कॉर्पोरेशन इंडिया लि.(CCI) हा उपक्रम वस्रोद्योग मंत्रालय च्या शासकीय नियंत्रण खाली काम करतो.
  • आपल्या देशातील बदलणाऱ्या कापसाच्या परिस्थिती नुसार कॉटन कॉर्पोरेशन इंडिया लि.(CCI) चे काम दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.
  • भारतातील कापड उद्योग साठी चांगल्या प्रतीचा कापूस देशातील सर्व राज्यात पुरवठा करण्याचे मुख्य काम कॉटन कॉर्पोरेशन इंडिया लि.(CCI) हा उपक्रम करतो.
  • भारतातील पंजाब, हरियाणा,राजस्थान,गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओरिसा,आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यात कॉटन कॉर्पोरेशन इंडिया लि.(CCI) operations राबवते.
  • कॉटन कॉर्पोरेशन इंडिया लि.(CCI) दर वर्षी रोजगार उपलब्ध करून तरुणांना नोकरी देण्याचे काम करते.
  • आता सुद्धा कॉटन कॉर्पोरेशन इंडिया लि.(CCI) मध्ये विविध पदासाठी 93 जागांची भारती काढण्यात आली आहे.
  • त्यासाठी पात्र आणि अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून online अर्ज मागविण्यात येत आहे.

पदाचे नाव आणि पदांची संख्या – 93

  • मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग)- 06
  • मॅनेजमेंट ट्रेनी (अकाउंट्स)- 06
  • ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव - 81

वेतन श्रेणी –

  • मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग)- Rs 30,000 – 1,20,000 + इतर भत्ते
  • मॅनेजमेंट ट्रेनी (अकाउंट्स)- Rs 30,000 – 1,20,000 + इतर भत्ते
  • ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव - Rs 22000-90000 + इतर भत्ते

परीक्षा तारीख – विभागाच्या वेबसाईट वर नंतर कळविण्यात येईल

परीक्षा फीस –

  • GEN/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवार – रु.1500 /-
  • SC/ST/अपंग/माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार – रु.500/-

परीक्षा स्थळ –

  • online फॉर्म भरताना परीक्षा साठी केंद्र निवडण्याची मुभा असते.
  • त्यानुसारच केंद्र निवडण्यात येते.
  • महाराष्ट्रात मुंबई व नवी मुंबई या ठिकाणी परीक्षा घेण्यात येईल.
  • एकदा निवड केलेले केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदल करता येणार नाही.

वय –

  • 24 जुलै 2023 रोजी 18 ते 30 वर्षे.( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)

शैक्षणिक पात्रता –

  • मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग)- M.B.A. (अ‍ॅग्री बिझिनेस मॅनेजमेन्ट / एग्रीकल्चर)
  • मॅनेजमेंट ट्रेनी (अकाउंट्स)- C.A. / C.M.A. / M.B.A. (Finance) / M.M.S. / M.Com. किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठातील वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी
  • ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव – मान्यता प्राप्त विद्यापीठातील बी.एस्सी.Agriculture ची पदवी मध्ये 50% गुण आणि SC/ST/अपंग यांना 45% गुण

परीक्षेचे स्वरूप –

  • ही परीक्षा इंग्रजी माध्यमात असेल.
  • ही परीक्षा OBJECTIVE पद्धतीची Computer based असेल.
  • मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग),मॅनेजमेंट ट्रेनी (अकाउंट्स),ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव या तिन्ही पदांच्या परीक्षे करिता 120 प्रश्न असून 120 गुण असतील.त्यासाठी 120 मिनिट चा कालावधी असेल.

सूचना -

  • या परीक्षेसाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
  • इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
  • उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे
  • नोकरी भारतातील कोणत्याही भागात करावी लागेल.
  • फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
  • फॉर्म भरण्याचा दिनांक 24 जुलै 2023 ते 13 ऑगस्ट 2023 आहे.






वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा









Post a Comment

Previous Post Next Post