सहकार,पणन व वस्रोद्योग विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत सहकार आयु क्त व निबंधक,सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी गट-क संवर्गातील 309 रिक्तपदासाठी नोकरीची संधी उपलब्ध केली आहे.
सहकार आयु क्त व निबंधक,सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधिनस्त मुंबई, कोकण,नाशिक, पुणे/कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती,नागपूर या प्रशासन विभागीय सहनिबंधक , सहकारी संस्था यांच्या कार्यालातील रिक्त जागेसाठी हा विभाग जाहिरात काढतो.
या पदासाठी पात्र आणि अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून online अर्ज मागविण्यात येत आहे.
प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता भिन्न आहे.या विभागांतर्गत 07 वेगवेगळ्या पदासाठी 309 जागांची भरती काढण्यात आलेली आहे.
शक्यतो आताच्या युगात कोणतीही जागा भरायची असेल तर पदवी आवश्यकच आहे.
तसेच उच्च पदासाठी अधिक पदवी आणि अनुभव आवश्यक असतो.
पदाचे नाव आणि पदांची संख्या – 309
- सहकारी अधिकारी श्रेणी-1 -42
- सहकारी अधिकारी श्रेणी-II -63
- लेखापरीक्षक श्रेणी-II-07
- वरिष्ठ लिपिक/सहाय्यक सहकारी अधिकारी – 159
- उच्च श्रेणी लघुलेखक-03
- निम्न श्रेणी लघुलेखक-27
- लघुटंकलेखक-08
वेतनश्रेणी -
- सहकारी अधिकारी श्रेणी-1 - S-14 : 38600-122800 + महागाई भत्ता +नियमानुसार इतर देय भत्ते
- सहकारी अधिकारी श्रेणी-II -S-13 : 35400-112400 + महागाई भत्ता +नियमानुसार इतर देय भत्ते
- लेखापरीक्षक श्रेणी-II- S-13 : 35400-112400+ महागाई भत्ता +नियमानुसार इतर देय भत्ते
- वरिष्ठ लिपिक/सहाय्यक सहकारी अधिकारी – S-08 : 25500-81100+ महागाई भत्ता +नियमानुसार इतर देय भत्ते
- उच्च श्रेणी लघुलेखक-S-15 : 41800-132300+ महागाई भत्ता +नियमानुसार इतर देय भत्ते
- निम्न श्रेणी लघुलेखक-S-14 : 38600-122800+ महागाई भत्ता +नियमानुसार इतर देय भत्ते
- लघुटंकलेखक-S-08 : 25500-81100+ महागाई भत्ता +नियमानुसार इतर देय भत्ते
परीक्षा तारीख – अर्ज भरण्याची तारीख झाल्यवर वेबसाईट वर कळविण्यात येईल
परीक्षा फीस -
- GEN प्रवर्गातील उमेदवार – 1000 /-रु.
- SC/ST/अपंग /Exserviceman/अनाथ – 900/-रु.
परीक्षा स्थळ –
- महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या केंद्रावर घेण्यात येईल.
- एकदा निवड केलेले केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदल करता येणार नाही.
वय –
- दि.21.07.2023 रोजी रोजी 18 ते 38 वर्षे (राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
शैक्षणिक पात्रता –
- सहकारी अधिकारी श्रेणी-1 - Arts (अर्थशास्त्रासह)/Commerce/science/ Law/Agriculture शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातील किमान द्वितीय श्रेणीसह पदवी
- सहकारी अधिकारी श्रेणी-II -Arts (अर्थशास्त्रासह)/ Commerce/science/Law/Agriculture शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातील किमान द्वितीय श्रेणीसह पदवी
- लेखापरीक्षक श्रेणी-II-मान्यताप्राप्त विद्यापीठातील बी.कॉम ची Advance Accountancy सह पदवी.
- वरिष्ठ लिपिक/सहाय्यक सहकारी अधिकारी –Arts/Commerce/science/Law/Agriculture शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी
- उच्च श्रेणी लघुलेखक- 10 वी पास/लघुलेखन (Short Hand) – 120 WPM/मराठी टायपिंग – 30 WPM किंवा इंग्रजी - 40 WPM
- निम्न श्रेणी लघुलेखक-10 वी पास/लघुलेखन (Short Hand) – 100 WPM/मराठी टायपिंग – 30 WPM किंवा इंग्रजी - 40 WPM
- लघुटंकलेखक-10 वी पास/लघुलेखन (Short Hand) – 800 WPM/मराठी टायपिंग – 30 WPM किंवा इंग्रजी - 40 WPM
परीक्षेचे स्वरूप –
- परीक्षा मराठी भाषे मध्ये OBJECTIVE पद्धतीची online Computer वर असेल.
- सहकारी अधिकारी श्रेणी-1,सहकारी अधिकारी श्रेणी-II,लेखापरीक्षक श्रेणी-II,वरिष्ठ लिपिक/सहाय्यक सहकारी अधिकारी या पदासाठी 100 प्रश्नांची 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल.या परीक्षेसाठी 120 मिनिट कालावधी असेल.
- उच्च श्रेणी लघुलेखक,निम्न श्रेणी लघुलेखक,लघुटंकलेखक पदासाठी 60 प्रश्नांची 120 गुणांची परीक्षा घेण्यात येईल.या परीक्षेसाठी 75 मिनिट कालावधी असेल.तसेच या पदासाठी 80 गुणाची लघुलेखन आणि टायपिंग ची परीक्षा स्वतंत्र घेण्यात येईल.
- मेरीट यादीत येण्यासाठी उमेदवाराने कमीत कमी 45 टक्के गुण घेणे आवश्यक राहील.
सूचना -
- या परीक्षेसाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
- इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
- उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे
- तसेच शासन निर्णय सा.प्र.वि.महाराष्ट्र शासन क्र.मकसी -1007/प्र.क्र.36/का.36दि.10.07.2008 नुसार महाराष्ट्र –कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावांतील मराठी भाषिक उमेदवारही फॉर्म भरू शकतील.
- फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
- नोकरी महाराष्ट्रातील कोणत्याही भागात करावी लागेल.
- फॉर्म भरण्याचा दिनांक 07 जुलै 2023 ते 21 जुलै 2023 आहे.
वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा
Post a Comment