- Central Bank Of India(CBI) ही एक सार्वजनिक क्षेत्रातील महत्वाची आणि आघाडीची एक बँक आहे.
- Central Bank Of India(CBI) च्या एकूण 4500 पेक्षाही जास्त शाखा आहेत आणि या मध्ये 31000 हून अधिक कर्मचारी काम करतात.
- ही बँक विविध प्रकारच्या पदासाठी जसे लिपिक,प्रोबेशनरी ऑफिसर,स्पेशालीस्ट ऑफिसर इ.दरवर्षी रिक्त जागेवर भरती करते.
- आता देखील या बॅंकेने मॅनेजर स्केल- II या 1000 रिक्तपदासाठी नोकरीची संधी उपलब्ध केली आहे.
- या पदासाठी पात्र आणि अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून online अर्ज मागविण्यात येत आहे.
पदांचे नाव व संख्या –
मॅनेजर स्केल(II)(Mainstream)- 1000
SC- 150
ST-75
OBC- 270
EWS-100
GENERAL- 405
TOTAL-1000
तसेच यामधून अपंगासाठी देखील जागा राखीव असतील .
वेतनश्रेणी - 48170-1740(1)-49910-1990(10)-69810+ बँकेच्या नियमाप्रमाणे इतर भत्ते
परीक्षा तारीख – August 2023 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात
परीक्षा फीस -
1. GEN/OBC प्रवर्गातील उमेदवार – 850 /-रु.2. SC/ST/PWD/Exserviceman/Women – 175 /-रु.
वय – दि. 31.05.2023 रोजी 32 वर्षे पेक्षा जास्त नसावे.(राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
शैक्षणिक पात्रता –
- कोणत्याही शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच कमीत कमी 3 वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक.
परीक्षेचे स्वरूप –
- online परीक्षा आणि मुलाखत
- ही परीक्षा हिंदी आणि इंग्रजी भाषे मध्ये OBJECTIVE पद्धतीची online Computer वर असेल.
- या परीक्षेसाठी एकूण 100 प्रश्न असतील.त्यासाठी एकूण गुण 100 असतील.या परीक्षेसाठी 60 मिनिट चा वेळ असेल.
सूचना -
- या परीक्षेसाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
- इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
- उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे
- फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
- नोकरी भारतातील कोणत्याही भागात करावी लागेल.
- फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक 01जुलै2023 ते 15 जुलै2023 आहे.
वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा
Post a Comment