- नगर परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे.
- 10 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागात नगर परिषद स्थापन केली जाते.
- अ,ब व क असे नगर परिषद चे लोकसंख्या च्या बेस वर वर्गीकरण केले जाते.
- अ नगरपरिषद – 75000 पेक्षा जास्त लोकसंख्या
- ब नगरपरिषद – 30000 ते 750000 लोकसंख्या
- क नगरपरिषद – 1000 ते 30000 लोकसंख्या
- सध्या महाराष्ट्रात 223 नगर परिषद आहेत.
- मुख्याधिकारी हा नगर परिषद चा प्रशासकीय प्रमुख असतो.
- नगर परिषदे ला नगर पालिका असेही म्हणतात.
- शक्यतो तालुका स्तरावर नगर परिषद असते.पण काही ठिकाणी लोकसंख्या च्या बेस वर देखील नगर परिषदा आहेत.
- महाराष्ट्र राज्यातील नगर परिषदेने गट क मधील श्रेणी अ,ब व क ची 1782 रिक्त असलेल्या जागांची भरती काढली आहे .
- त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवाराकडून online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
- प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता भिन्न आहे.
पदाचे नाव आणि पदांची संख्या – 1782 (पदासमोर रिक्त जागा आहे)
- स्थापत्य अभियंता -391
- विद्युत अभियंता - 48
- संगणक अभियंता - 45
- पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता - 65
- लेखापाल / लेखापरीक्षक - 247
- कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी - 579
- अग्निशमन अधिकारी - 372
- स्वच्छता निरीक्षक - 35
परीक्षा तारीख – वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात येईल.
परीक्षा फीस –
- GEN प्रवर्गातील उमेदवार – 1000 /-रु.
- OBC/EWS SC/ST/अनाथ प्रवर्गातील उमेदवार – 900 /-रु.
परीक्षा स्थळ –
- महाराष्ट्रातील निवडक केंद्रावर परीक्षा घेण्यात येईल.
- एकदा निवड केलेले केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदल करता येणार नाही.
वय –
- 20 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 38 वर्षे ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
शैक्षणिक पात्रता –
1) स्थापत्य अभियंता
- सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- MS-CIT
2) विद्युत अभियंता
- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- MS-CIT
3) संगणक अभियंता
- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- MS-CIT
4) पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता
- मेकॅनिकल/पर्यावरण इंजिनिअरिंग डिप्लोमा
- MS-CIT
5) लेखापाल / लेखापरीक्षक
- मान्यताप्राप्त विद्यापीठातील B.COM ची पदवी
- MS-CIT
6) कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी
- मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी
- MS-CIT
7) अग्निशमन अधिकारी व स्वच्छता निरीक्षक
- मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी
- अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम नागपूरमधून उत्तीर्ण किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम उत्तीर्ण
- MS-CIT
8) स्वच्छता निरीक्षक
- मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी
- स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा
- MS-CIT
परीक्षेचे स्वरूप –
- स्थापत्य अभियंता,विद्युत अभियंता,संगणक अभियंता, पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता,लेखापाल / लेखापरीक्षक ,कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी,अग्निशमन अधिकारी व स्वच्छता निरीक्षक या सर्व पदासाठी पेपर 1 व पेपर 2 असतील.
- पेपर 1 साठी 60 प्रश्न असून 120 गुण असतील व कालावधी हा 70 मिनिटे असेल.
- पेपर 2 साठी 40 प्रश्न असून 80 गुण असतील व कालावधी हा 50 मिनिटे असेल.
- म्हणजे सदरील परीक्षा साठी एकूण 100 प्रश्न असून 200 गुण असतील.
- ही परीक्षा OBJECTIVE पद्धतीची online Computer वर असेल.
सूचना -
- या परीक्षेसाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
- इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
- उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे
- फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
- नोकरी महाराष्ट्रातील कोणत्याही भागात करावी लागेल.
- फॉर्म भरण्याचा दिनांक 13 जुलै 2023 ते 20 ऑगस्ट 2023 आहे.
वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा
Post a Comment