- अर्थ व सांख्यिकी संचालनालय हा विभाग महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत येतो.
- मुंबई या आस्थापनेच्या अंतर्गत पात्र व इच्छुक उमेदवाराकडून 260 जागासाठी online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
- या मध्ये गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्याची जाहिरात काढण्यात आली आहे.
- गट ब या संवर्गामध्ये सहाय्यक संशोधन अधिकारी (अराजपत्रित) या पदाचा समावेश होतो.
- गट क या संवर्गामध्ये सांख्यिकी सहाय्यक व अन्वेषक या पदाचा समावेश होतो.
- प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता भिन्न आहे.
पदाचे नाव आणि पदांची संख्या – 260 (पदासमोर रिक्त जागा आहे)
- सहाय्यक संशोधन अधिकारी (अराजपत्रित) – 39
- सांख्यिकी सहाय्यक – 94
- अन्वेषक – 127
वेतनश्रेणी -
- सहाय्यक संशोधन अधिकारी(अराजपत्रित) – [एस-14:38600- 122800]+ महागाई भत्ता +इतर भत्ते
- सांख्यिकी सहाय्यक – [एस-10 : 29200- 92300] ]+ महागाई भत्ता +इतर भत्ते
- अन्वेषक – [एस- 8 : 25500-81100] ]+ महागाई भत्ता +इतर भत्ते
परीक्षा तारीख – सप्टेंबर 2023 या महिन्यात.
परीक्षा फीस –
- GEN प्रवर्गातील उमेदवार – 1000 /-रु.
- OBC/EWS/SC/ST प्रवर्गातील उमेदवार – 900 /-रु.
- माजी सैनिक – फिस नाही
परीक्षा स्थळ –
- महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यातील केंद्रावर घेण्यात येईल.
- एकदा निवड केलेले केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदल करता येणार नाही.
वय –
01 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
शैक्षणिक पात्रता –
- सहाय्यक संशोधन अधिकारी (अराजपत्रित) –
मान्यताप्राप्त विद्यापीठातील सांख्यिकी/ बायोमेट्री/गणित/अर्थशास्त्र/ इकॉनॉमेट्रिक्स/गणिती अर्थशास्त्र/वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी + ISI/ICAR मधून संख्या शास्त्रातील पदव्युत्तर पदविका(डिप्लोमा)
- सांख्यिकी सहाय्यक –
मान्यताप्राप्त विद्यापीठातील गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातील 45% गुणांसह गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स पदवी.
- अन्वेषक – फक्त 10 वी पास
परीक्षेचे स्वरूप –
- ही परीक्षा OBJECTIVE पद्धतीची online Computer वर असेल.
- सहाय्यक संशोधन अधिकारी, सांख्यिकी सहाय्यक व अन्वेषक या पदासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान,बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रत्येकी 50 गुणांचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी एकूण 200 गुणांसाठी प्रश्न असतील.
- परीक्षेची वेळ व परीक्षेचा कालावधी hall तिकीट मध्ये नमूद करण्यात येईल.
- वरील पदासाठी गुणवत्ता यादीत समावेश होण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणाच्या 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
सूचना -
- या परीक्षेसाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
- इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
- उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान येणे आवश्यक राहील.
- उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे
- अपंग उमेदवाराना परीक्षेसाठी मदतनीस देण्यात येईल.
- फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
- नोकरी महाराष्ट्रातील कोणत्याही भागात करावी लागेल.
- फॉर्म भरण्याचा दिनांक 15 जुलै 2023 ते 05 ऑगस्ट 2023 आहे.
वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा
Post a Comment