- बँक ऑफ महाराष्ट्र ची स्थापना व्ही.जी.काळे आणि डी.के.साठे यांनी 1935 साली पुणे येथे केली.
- बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे मुख्यालय शिवाजीनगर पुणे येथे आहे.
- बँक ऑफ महाराष्ट्र ही एक भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील महत्वाची बँक आहे.
- बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या आज रोजी 2022 शाखा असून 13000 पेक्षा हि जास्त कर्मचारी कार्यरत आहे.तसेच बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे 29 लाखापेक्षा जास्त ग्राहक आहे.
- महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीयकृत बँक मधील एक महत्वाची बँक आहे.
- A.S.राजीव हे या बँकेचे MD तसेच CEO आहेत.
- आता या बँकेने ने अधिकारी पदासाठी 400 जागांची भरती काढली आहे .
- प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता भिन्न आहे.

पदाचे नाव आणि पदांची संख्या – 400 (पदासमोर रिक्त जागा आहे)
- Officer Scale III- 100
- Officer Scale II- 300
रिक्त जागांचा तपशील खालील प्रमाणे
Officer Scale III- 100
- GENERAL- 41
- OBC -27
- EWS -10
- SC -15
- ST -7
Officer Scale II- 300
- GENERAL- 122
- OBC -81
- EWS -30
- SC -45
- ST -22
परीक्षा तारीख – नंतर कळविण्यात येईल
परीक्षा फीस -
- GEN/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवार – 1000 /-रु.
- SC/ST/अपंग– 100 /-रु.
परीक्षा स्थळ –
- महाराष्ट्रातील मुंबई,ठाणे,नवी मुंबई,औरंगाबाद (छ.संभाजीनगर),पुणे व नागपूर या केंद्रावर घेण्यात येईल.
- एकदा निवड केलेले केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदल करता येणार नाही.
वय –
31 मार्च 2023 रोजी- Officer Scale II- 25 ते 38 ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
- Officer Scale III- 25 ते 35 ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
शैक्षणिक पात्रता –
Officer Scale III-
मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील 60 % गुणांसह पदवी (SC/ST/OBC/PWD -55%)
किंवा CA/CMA/CFA तसेच 05 वर्षाचा अनुभव
Officer Scale II-
मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील 60 % गुणांसह पदवी (SC/ST/OBC/PWD -55%)किंवा CA/CMA/CFA तसेच 03 वर्षाचा अनुभव
परीक्षेचे स्वरूप –
- Officer Scale III- व Officer Scale II- पदासाठी 150 प्रश्नांची 150 गुणांची परीक्षा घेण्यात येईल.या परीक्षेसाठी 120 मिनिट कालावधी असेल.
- ही परीक्षा OBJECTIVE पद्धतीची online Computer वर असेल.
सूचना -
- या परीक्षेसाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
- इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
- उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे
- फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
- नोकरी भारतातील कोणत्याही भागात करावी लागेल.
- फॉर्म भरण्याचा दिनांक 13 जुलै 2023 ते 21 जुलै 2023 आहे.
Bank Of Maharashtra जाहिरात २०२३ येथे Download करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा
वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा
Post a Comment