- वस्तूंच्या भौगोलिक संकेतांचे संरक्षण करण्याकरिता CGPDTM ची स्थापना करण्यात आली आहे.
- CGPDTM म्हणजे Controller General of Patents, Designs, and Trade Marks
- CGPDTM चे कार्यालय महाराष्ट्र मध्ये मुंबई येथे आहे.
- पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्स या तिन्हीचे मुख्यालय वेगवेगळ्या ठिकाणी आहे .
- पेटंट चे मुख्यालय कोलकाता येथे आहे .
- डिझाईन्स चे मुख्यालय कोलकाता येथे आहे
- ट्रेड मार्क्स चे मुख्यालय मुंबई येथे आहे .
- डिझाईन कायदा, 2000 आणि ट्रेड मार्क्स कायदा, 1999 मध्ये सुधारणा केल्याप्रमाणे पेटंट कायदा, 1970 च्या कामकाजावर कंट्रोलर जनरल पर्यवेक्षण करतात आणि या विषयांशी संबंधित बाबींवर सरकारला सल्ला देखील देतात.
- CGPDTM अंतर्गत पेटंट आणि डिझाईन परीक्षक या 553 पदासाठी पात्र व इच्छुक उमेदवाराकडून online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
पदाचे नाव आणि पदांची संख्या –
पेटंट आणि डिझाईन परीक्षक, ग्रुप-A- 553
वेतनश्रेणी -
S-10 - 56,100- 177500+महागाई भत्ते+इतर भत्ते
परीक्षा तारीख –
- पूर्व परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक – 14 August 2023
- पूर्व परीक्षा दिनांक – 03 September 2023
- पूर्व परीक्षा निकाल दिनांक – 13 September 2023
- मुख्य परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक – 18 September 2023
- मुख्य परीक्षा दिनांक – 01 October 2023
- मुख्य परीक्षा निकाल दिनांक – 16 October 2023
- मुलाखत – 11th and 12th November 2023
- निवड यादी तारीख - 17h November 2023
परीक्षा फीस –
- GEN/ OBC प्रवर्गातील उमेदवार – 1000 /-रु.
- SC/ST/अपंग प्रवर्गातील उमेदवार – 500 /-रु.
परीक्षा स्थळ –
- भारतातील निवडक केंद्रावर परीक्षा घेण्यात येईल.
- एकदा निवड केलेले केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदल करता येणार नाही.
वय –
- 04 ऑगस्ट 2023 रोजी, 21 ते 35 वर्षे ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
शैक्षणिक पात्रता –
Bio-Technology/Bio-Chemistry /Chemistry/ Polymer Science/Computer Science/IT/Physics या शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी
किंवाFood Technology/Bio-Medical Engineering/Electronics & Communication/ Electrical/ Computer Science /IT / Civil / Mechanical/Metallurgy Textile Engineering या शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी
परीक्षेचे स्वरूप –
1) पूर्व परीक्षा
- पूर्व परीक्षा ही OBJECTIVE पद्धतीची online Computer वर इंग्रजी माध्यमात असेल.
- पूर्व परीक्षा साठी 150 प्रश्न असून त्यासाठी 150 गुण असतील.
- पूर्व परीक्षा साठी कालावधी 02 तास असतील.
- पूर्व परीक्षा पास झाले तरच मुख्य परीक्षा देता येईल हे या ठिकाणी लक्षात ठेवावे.
2) मुख्य परीक्षा
- मुख्य परीक्षा साठी 02 पेपर इंग्रजी माध्यमात असतील.
- पहिला पेपर OMR बेस OBJECTIVE पद्धतीचा असेल.
- पहिला पेपर साठी 100 प्रश्न असून त्यासाठी 100 गुण असतील.
- पहिला पेपर साठी कालावधी 02 तास असतील
- दुसरा पेपर हा लेखी वर्णनात्मक असेल.
- दुसरा पेपर साठी 300 गुण असतील.
- दुसरा पेपर साठी कालावधी 03 तास असतील.
सूचना -
- या परीक्षेसाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
- इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
- उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे
- फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
- नोकरी भारतातील कोणत्याही भागात करावी लागेल.
- फॉर्म भरण्याचा दिनांक 14 जुलै 2023 ते 04 ऑगस्ट 2023 आहे.
वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा
Post a Comment