इंडिया सिक्योरिटी प्रेस (ISP) नाशिक येथे 108 जागांसाठी भरती

  • नाशिक येथील इंडिया सिक्योरिटी प्रेस (ISP) हे Security Printing and Minting Corporation of India Limited (SPMCIL) च्या अंतर्गत असलेले नऊ युनिट्स पैकी एक आहे.
  • ही भारत सरकारची सार्वजनिक क्षेत्रातील संपूर्ण मालकीची कंपनी आहे.
  • या प्रेस मध्ये देशातील पासपोर्ट,डाक विभागातील तिकीट,पोस्ट कार्ड,लिफाफे,कोर्ट फी,फिस्कल,हुंडी शिक्का छ्यापण्याचे काम केले जाते.
  • इंडिया सिक्योरिटी प्रेस (ISP) नाशिक अंतर्गत पात्र व इच्छुक उमेदवाराकडून online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.



पदाचे नाव आणि पदांची संख्या – 108

  • वेलफेयर ऑफिसर – 01
  • ज्युनियर टेक्निशियन (टेक्निकल) - 41
  • ज्युनियर टेक्निशियन (कंट्रोल)- 41
  • ज्युनियर टेक्निशियन (स्टुडिओ)- 04
  • ज्युनियर टेक्निशियन (स्टोअर)- 04
  • ज्युनियर टेक्निशियन (CSD) -05
  • ज्युनियर टेक्निशियन (टर्नर)-01
  • ज्युनियर टेक्निशियन (मशीनिस्ट ग्राइंडर)- 01
  • ज्युनियर टेक्निशियन (वेल्डर) - 01
  • ज्युनियर टेक्निशियन (फिटर) - 04
  • ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)-02
  • ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स) -03

वेतनश्रेणी -

  • वेलफेयर ऑफिसर – 29740-103000+इतर भत्ते
  • ज्युनियर टेक्निशियन (टेक्निकल) - 18780-67390+इतर भत्ते
  • ज्युनियर टेक्निशियन (कंट्रोल)- 18780-67390+इतर भत्ते
  • ज्युनियर टेक्निशियन (स्टुडिओ)- 18780-67390+इतर भत्ते
  • ज्युनियर टेक्निशियन (स्टोअर)- 18780-67390+इतर भत्ते
  • ज्युनियर टेक्निशियन (CSD) -18780-67390+इतर भत्ते
  • ज्युनियर टेक्निशियन (टर्नर)- 18780-67390+इतर भत्ते
  • ज्युनियर टेक्निशियन (मशीनिस्ट ग्राइंडर)- 18780-67390+इतर भत्ते
  • ज्युनियर टेक्निशियन (वेल्डर) - 18780-67390+इतर भत्ते
  • ज्युनियर टेक्निशियन (फिटर) - 18780-67390+इतर भत्ते
  • ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)- 18780-67390+इतर भत्ते
  • ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स) -18780-67390+इतर भत्ते

परीक्षा तारीख –

  • October/ November, 2023

परीक्षा फीस –

  • GEN/ OBC/EWS प्रवर्गातील उमेदवार – 600/-रु.
  • SC/ST/अपंग प्रवर्गातील उमेदवार – 200 /-रु.

परीक्षा स्थळ –

  • महाराष्ट्रातील निवडक केंद्रावर परीक्षा घेण्यात येईल.
  • एकदा निवड केलेले केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदल करता येणार नाही.

वय –

16 ऑगस्ट 2023 रोजी, 

  • वेलफेयर ऑफिसर – 18 ते 30 वर्षे ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
  • ज्युनियर टेक्निशियन (टेक्निकल) - 18 ते 25 वर्षे ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
  • ज्युनियर टेक्निशियन (कंट्रोल)- 18 ते 25 वर्षे ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
  • ज्युनियर टेक्निशियन (स्टुडिओ)- 18 ते 25 वर्षे ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
  • ज्युनियर टेक्निशियन (स्टोअर)- 18 ते 25 वर्षे ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
  • ज्युनियर टेक्निशियन (CSD) -18 ते 25 वर्षे ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
  • ज्युनियर टेक्निशियन (टर्नर)- 18 ते 25 वर्षे ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
  • ज्युनियर टेक्निशियन (मशीनिस्ट ग्राइंडर)- 18 ते 25 वर्षे ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)

  • ज्युनियर टेक्निशियन (वेल्डर) - 18 ते 25 वर्षे ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
  • ज्युनियर टेक्निशियन (फिटर) - 18 ते 25 वर्षे ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
  • ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)- 18 ते 25 वर्षे ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
  • ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स) -18 ते 25 वर्षे ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)

शैक्षणिक पात्रता –

वेलफेयर ऑफिसर –

(i) महाराष्ट्र राज्याद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदविका अभ्यासक्रम
(ii) 02 वर्षे अनुभव

  • ज्युनियर टेक्निशियन (टेक्निकल) – NCVT/SCVT ITI (Printing Trade-Litho Offset Machine Minder/Letter Press Machine Minder/Offset Printing/Platemaking/Electroplating) किंवा ITI (Plate Maker-cum-Impositor/Hand Composing) किंवा Diploma in Printing Technology
  • ज्युनियर टेक्निशियन (कंट्रोल)- NCVT/SCVT ITI (Printing Trade-Litho Offset Machine Minder/Letter Press Machine Minder/Offset Printing/Platemaking/Electroplating) किंवा ITI (Plate Maker-cum-Impositor/Hand Composing) किंवा Diploma in Printing Technology
  • ज्युनियर टेक्निशियन (स्टुडिओ)- NCVT/SCVT ITI (Engraver / Platemaker (Lithographic) /Fitter / Turner / Machinist Grinder/ Welder/ Electrical/ Electronic)
  • ज्युनियर टेक्निशियन (स्टोअर)- NCVT/SCVT ITI (Engraver / Platemaker (Lithographic) /Fitter / Turner / Machinist Grinder/ Welder/ Electrical/ Electronic)
  • ज्युनियर टेक्निशियन (CSD) - NCVT/SCVT ITI (Engraver / Platemaker (Lithographic) /Fitter / Turner / Machinist Grinder/ Welder/ Electrical/ Electronic)
  • ज्युनियर टेक्निशियन (टर्नर)- NCVT/SCVT ITI (Engraver / Platemaker (Lithographic) /Fitter / Turner / Machinist Grinder/ Welder/ Electrical/ Electronic)
  • ज्युनियर टेक्निशियन (मशीनिस्ट ग्राइंडर)- NCVT/SCVT ITI (Engraver / Platemaker (Lithographic) /Fitter / Turner / Machinist Grinder/ Welder/ Electrical/ Electronic)
  • ज्युनियर टेक्निशियन (वेल्डर) - NCVT/SCVT ITI (Engraver / Platemaker (Lithographic) /Fitter / Turner / Machinist Grinder/ Welder/ Electrical/ Electronic)
  • ज्युनियर टेक्निशियन (फिटर) - NCVT/SCVT ITI (Engraver / Platemaker (Lithographic) /Fitter / Turner / Machinist Grinder/ Welder/ Electrical/ Electronic)
  • ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)- NCVT/SCVT ITI (Engraver / Platemaker (Lithographic) /Fitter / Turner / Machinist Grinder/ Welder/ Electrical/ Electronic)
  • ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स) - NCVT/SCVT ITI (Engraver / Platemaker (Lithographic) /Fitter / Turner / Machinist Grinder/ Welder/ Electrical/ Electronic)

परीक्षेचे स्वरूप –

  • परीक्षा ही OBJECTIVE पद्धतीची online Computer वर इंग्रजी माध्यमात असेल.
  • वेलफेयर ऑफिसर या पदासाठी 120 प्रश्न असून 120 गुण असतील.या पदासाठी परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.
  • उर्वरित पदासाठी 120 प्रश्न असून 150 गुण असतील.या पदासाठी परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.

सूचना -

  • या परीक्षेसाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
  • इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
  • उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे
  • फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
  • फॉर्म भरण्याचा दिनांक 15 जुलै 2023 ते 16 ऑगस्ट 2023 आहे.








वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp G
roup join करावा




Post a Comment

Previous Post Next Post