इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP) दलात 458 जागांसाठी भरती


  • इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP) हे भारताच्या पाच केंद्रीय पोलीस फोर्स पैकी एक फोर्स आहे .
  • ज्याची स्थापना CRPF(Central Reserve Police Force) कायदा अंतर्गत 24 October 1962 रोजी झाली.
  • त्यावेळी भारत चीन चे युद्ध चालू असताना या फोर्स ची स्थापना झाली.
  • या फोर्स ची भारत तिबेट सीमे ची सुरक्षा करण्याची जबाबदारी असते.
  • इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP) वेळोवेळी दरवर्षी विविध पदाची भरती करते.
  • या पदामध्ये ITBP कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी), हेड कॉन्स्टेबल , सब-इन्स्पेक्टर, सहाय्यक उपनिरीक्षक आणि इतर तांत्रिक आणि प्रशासकीय पदांचा समावेश असतो.
  • या पदासाठी ची पात्रता त्या त्या पदावर अवलंबून असते.
  • आता कॉन्स्टेबल (Driver) पदासाठी पात्र व इच्छुक उमेदवाराकडून online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.


इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP) दलात 458 जागांसाठी भरती
          

पदाचे नाव आणि पदांची संख्या – 458

कॉन्स्टेबल (Driver) 458

  • GENERAL-195
  • SC- 74
  • ST- 37
  • OBC- 110
  • EWS- 42

वेतनश्रेणी - 21700–69100+महागाई भत्ते+इतर भत्ते

परीक्षा तारीख – website वर कळविण्यात येईल.

परीक्षा फीस –

  • GEN/ OBC /EWS प्रवर्गातील उमेदवार – 100 /-रु.
  • SC/ST/मा.सैनिक/महिला प्रवर्गातील उमेदवार – फीस नाही.

परीक्षा स्थळ –

  • भारतातील निवडक केंद्रावर परीक्षा घेण्यात येईल.
  • एकदा निवड केलेले केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदल करता येणार नाही.

वय –

  • 26 जुलै 2023 रोजी 21 ते 27 वर्षे ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)


शैक्षणिक पात्रता –

  • 10TH पास
  • अवजड वाहन चालक परवाना (Heavy Driving Licence)

शारीरिक पात्रता –

(a)GENERAL/OBC/EWS/SC

  • उंची - 170 cm
  • छाती – न फुगवता 80 cm / फुगवून 85 cm

(b) SC

  • उंची – 162.5 cm
  • छाती – न फुगवता 76 cm / फुगवून 81 cm

परीक्षेचे स्वरूप –

  • परीक्षा ही OBJECTIVE पद्धतीची OMR बेस/ online Computer वर हिंदी/इंग्रजी माध्यमात असेल.
  • या परीक्षेमध्ये Physical Efficiency Test (PET), Physical Standard Test (PST). आणि लेखी असे टप्पे असतील
  • Physical Efficiency Test (PET), Physical Standard Test (PST) या परीक्षा पास झाले तरच लेखी परीक्षा देता येईल हे या ठिकाणी लक्षात ठेवावे.
  • परीक्षा साठी 100 प्रश्न असून त्यासाठी 100 गुण असतील.
  • परीक्षा साठी कालावधी 02 तास असतील.

सूचना -

  • या परीक्षेसाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
  • इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
  • उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे
  • फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
  • नोकरी भारतातील कोणत्याही भागात करावी लागेल.
  • फॉर्म भरण्याचा दिनांक 27 जून 2023 ते 26 जुलै 2023 आहे


ITBP जाहिरात २०२३ येथे Download करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा





वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा












Post a Comment

Previous Post Next Post