आज आपण एकलव्य मॉडेल निवासी (EMRS) शाळेत 6329 जागासाठी मेगा भरती च्या विषयी माहिती बघणार आहोत.या मध्ये कोणत्या पदाच्या किती जागा आहेत,शैक्षणिक पात्रता,वय,पगार,ई.ची माहिती असणार आहेत.
- ST प्रवर्गातील 6 ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी National Education Society for Tribal Students (NESTS), च्या अंतर्गत Eklavya Model Residential Schools (EMRS) ची स्थापना करण्यात आली आहे.
- या शाळेमध्ये मुला मुली साठी वेगवेगळे वसतिगृहे असावेत या उद्देशाने तालुका स्तरावर निवासी शाळा स्थापना करण्यात आल्या आहे.
- नवोदय विद्यालय च्या धर्तीवर या शाळा स्थापन करण्यात आल्या आहेत.
- या शाळेत शिक्षकासाठी मेस,मैदान ई.सोयी सुविधा आहेत.
- एकलव्य मॉडेल निवासी शाळा ही पूर्णपणे निवासी शाळा आहे.
- त्यामध्ये शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोफत निवास मध्ये राहतात.
- आता एकलव्य मॉडेल निवासी शाळा ने वेगवेगळ्या पदासाठी 6329 जागांची भरती काढली आहे .
- प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता भिन्न आहे.
पदाचे नाव आणि पदांची संख्या – 6329
- प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (Trained Graduate Teacher) – 5660
- होस्टेल वार्डन ( पुरुष ) – 335
- होस्टेल वार्डन ( महिला ) – 334
वेतन श्रेणी –
- प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (Trained Graduate Teacher) – Level 7 (Rs.44900 – 142400/-) + इतर भत्ते
- होस्टेल वार्डन ( पुरुष /महिला)– Level 5 (Rs. 29200 – 92300) + इतर भत्ते
परीक्षा तारीख – नंतर कळविण्यात येईल
परीक्षा फीस –
- प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (Trained Graduate Teacher) – 1500 (GEN/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवार)
- होस्टेल वार्डन ( पुरुष ) – 1000 (GEN/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवार)
- होस्टेल वार्डन ( महिला ) – 1000 (GEN/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवार)
- SC/ST/अपंग– फीस नाही
परीक्षा स्थळ –
- online फॉर्म भरताना परीक्षा साठी केंद्र निवडण्याची मुभा असते.त्यानुसारच केंद्र निवडण्यात येते.
- एकदा निवड केलेले केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदल करता येणार नाही.
वय –
- 18 ऑगस्ट 2023 रोजी GEN/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवार 35 वर्षांपर्यंत .( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
शैक्षणिक पात्रता –
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (Trained Graduate Teacher) –- संबंधित शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठातील पदवी\
- B.Ed
- CTET उत्तीर्ण
होस्टेल वार्डन ( पुरुष ) –
- मान्यता प्राप्त विद्यापीठातील पदवीधर किंवा NCERT किंवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा चार वर्षांचा एकात्मिक मान्यता प्राप्त विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम.
होस्टेल वार्डन ( महिला ) –
- मान्यता प्राप्त विद्यापीठातील पदवीधर किंवा NCERT किंवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा चार वर्षांचा एकात्मिक मान्यता प्राप्त विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम.
परीक्षेचे स्वरूप –
- ही परीक्षा हिंदी आणि इंग्रजी माध्यमात असेल.
- ही परीक्षा OBJECTIVE पद्धतीची OMR बेस असेल.(पेन-पेपर)
- सदरील परीक्षा करिता negative मार्किंग आहे .
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (Trained Graduate Teacher)–
- OBJECTIVE प्रश्न -130 मार्क
- भाषा क्षमता चाचणी (LCT) -20 मार्क
- परीक्षा कालावधी – 3 तास
होस्टेल वार्डन ( पुरुष /महिला)–
- OBJECTIVE प्रश्न -120 मार्क
- परीक्षा कालावधी – 2.5 तास
सूचना -
- या परीक्षेसाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
- इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
- उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे
- फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
- फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक 18 ऑगस्ट 2023 आहे.
एकलव्य मॉडेल निवासी शाळाची जाहिरात २०२३ येथे Download करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा
एकलव्य मॉडेल निवासी शाळा वेबसाईट
वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा
Post a Comment