Kotwal bharati 2023- भोकरदन कोतवाल भरती बाबत महत्त्वाची आताची अपडेट

 

  • भोकरदन तालुक्पयातील 17 रिक्त पदासाठी पात्र आणि शैक्षणिक अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून Offline अर्ज मागविण्यात येत आहे.
Kotwal bharati 2023- भोकरदन कोतवाल भरती बाबत महत्त्वाची आताची अपडेट

  • या पदासाठी जवळपास 900 च्या वरती अर्ज प्राप्त झालेले असूनसदर पदाचे परीक्षा 10 सप्टेंबर 2023 रोजी घेण्याचे ठरवले होते.
  • परंतु तलाठी भरती प्रक्रिया व इतर भरती प्रक्रियांमुळे कोतवाल भरती परीक्षा सध्या पुढे ढकलण्यात आलेली आहे
  • तरी परीक्षेचे सुधारित वेळ व दिनांक तसेच कोतवाल भरती प्रक्रियेसाठी लागणारे प्रवेश पत्र उमेदवारांना दूरध्वनीद्वारे कळविण्यात येतील.



वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा


                              IBPS PO/MT जाहिरात 2023 येथे Download करा

                             IBPS PO/MTऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा






Post a Comment

Previous Post Next Post