Indian Coast Guard (ICG) - भारतीय तटरक्षक दलात 350 जागांसाठी भरती

  • भारतीय तटरक्षक ही भारताची सागरी कायद्याची अंमलबजावणी आणि शोध आणि बचाव एजन्सी आहे.
  • ज्याचे अधिकार क्षेत्र त्याच्या संलग्न क्षेत्र आणि अनन्य आर्थिक क्षेत्रासह त्याच्या प्रादेशिक पाण्यावर आहे.
  • भारतीय तटरक्षक दला ची स्थापना 18 August 1978 रोजी झाली आहे.
  • भारतीय तटरक्षक दला चे मुख्यालय दिल्ली येथे आहे
  • भारतीय तटरक्षक दला ने अस्थापना अंतर्गत त 396 इतक्या रिक्त जगासाठी भरती ची जाहिरात काढली आहे.

  • यासाठी  देशातील विविध राज्यातील विविध केंद्रावर online   परीक्षा घेण्यात येईल.
  • प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती मध्ये शैक्षणिक पात्रता व अहर्ता धारण करण्याऱ्या उमेदवाराकडून online अर्ज मागविण्यात येत आहे.

Indian Coast Guard (ICG) - भारतीय तटरक्षक दलात 350 जागांसाठी भरती

पदाचे नाव आणि पदांची संख्या – 350

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

नाविक (जनरल  ड्युटी-GD)

260

2

नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB)

30

3

यांत्रिक (मेकॅनिकल)

25

4

यांत्रिक (इलेक्ट्रिकल)

20

5

यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स)

15

 

Total

350

 

शैक्षणिक पात्रता – 

  • नाविक (GD):12वी पास Math & Physics)
  • नाविक (DB): 10वी पास 
  • यांत्रिक: (i) 10वी & 12वी पास 
                 (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.

शारीरिक पात्रता:
  1. उंची: किमान 157 सेमी.
  2. छाती: फुगवून 5 सेमी जास्त.

वय –

  • अर्जदाराचा जन्म 01 मे 2002 ते 30 एप्रिल 2006 च्या दरम्यान झालेला असावा
  • [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फीस- 

  • GEN/OBC प्रवर्गातील उमेदवार – 300 /-रु.
  • SC/ST प्रवर्गातील उमेदवार –  फीस नाही.

परीक्षा स्थळ –

  • महाराष्ट्रातील  निवडक  केंद्रावर  परीक्षा घेण्यात येईल.
  • एकदा निवड केलेले केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदल करता येणार नाही.


वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा

परीक्षा  तारीख - 

पदाचे नाव

स्टेज-

स्टेज-II

स्टेज-III & IV 

नाविक (GD)

डिसेंबर 2023

जानेवारी 2024

एप्रिल/मे 2024

नाविक (DB)

यांत्रिक

 

सूचना -

  • या परीक्षेसाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
  • इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
  • उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे
  • फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
  • नोकरी भारतातील  कोणत्याही भागात करावी लागेल.
फॉर्म भरण्याचाअंतिम दिनांक 22 सप्टेंबर 2023 आहे.


                              IBPS PO/MT जाहिरात 2023 येथे Download करा

                             IBPS PO/MTऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा






Post a Comment

Previous Post Next Post