SSC/HSC supplementary Result - उद्या जाहीर होणार दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल

इयत्ता दहावीची परीक्षा 01 जुलै 2023 ते 01ऑगस्ट 2023 या कालावधीत तर इयत्ता बारावीची परीक्षा 18 जुलै 2023  ते आठते ८ ऑगस्ट २०२३ या कालावधीत घेण्यातआली होती.

SSC/HSC supplementary Result - उद्या जाहीर होणार दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल

 उद्या म्हणजे 28 ऑगस्ट 2023 रोजी दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षे चा निकाल दुपारी 01.00 वाजता जाहीर होणार आहे.

हा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे.

निकाल पाहण्यासाठी येथे click करा

Post a Comment

Previous Post Next Post