- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ने त्यांच्या आस्थापने वरील गट -क च्या रिक्त पदासाठी सरळ सेवेने नोकरीची संधी उपलब्ध केली आहे.
- या पदासाठी पात्र आणि अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून online पद्धतीने र्ज मागविण्यात येत आहे.

पदाचे नाव आणि पदांची संख्या – 113
- कनिष्ट अभियंता (स्थापत्य) - 26
- कनिष्ट अभियंता मेकॅनिकल ) - 07
- कनिष्ट अभियंता (विद्युत ) - 10
- लेखा परीक्षक - 01
- लेखापाल - 02
- विद्युत पर्यवेक्षक - 03
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक /अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक - 13
- स्वच्छता निरीक्षक - 07
- पशुधन पर्यवेक्षक - 02
- प्रमुख अग्निशामक - 09
- उद्यान सहायक - 02
- कनिष्ठ लेखा परीक्षक - 02
- अग्निशामक - 20
- लेखा लिपिक - 10
परीक्षा फीस-
- GEN प्रवर्गातील उमेदवार –100 /-रु.
- OBC/SC/ST – 900/-रु.
परीक्षा स्थळ –
- छत्रपती संभाजीनगर मधील विविध केंद्रावर परीक्षा घेण्यात येईल.
वय –
- GEN प्रवर्गातील उमेदवार -18 ते 38 वर्षे
- 31/12/2023 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती करिता 02 वर्षे शिथिलता दिली आहे.
- राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका जाहिरात 2023 येथे Download करा
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा
शैक्षणिक पात्रता – संबंधित माहिती सविस्तर जाहिरात मध्ये दिलेली आहे.
परीक्षेचे स्वरूप –
- परीक्षा ही OBJECTIVE पद्धतीची इंग्रजी/मराठी माध्यमात असेल.
- कनिष्ट अभियंता (स्थापत्य) ,कनिष्ट अभियंता मेकॅनिकल ),कनिष्ट अभियंता (विद्युत ),लेखा परीक्षक,लेखापाल,विद्युत पर्यवेक्षक,स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक /अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक,स्वच्छता निरीक्षक,पशुधन पर्यवेक्षक,उद्यान सहायक,कनिष्ठ लेखा परीक्षक,लेखा लिपिक या पदासाठी एकूण 200 गुणांची OBJECTIVE पद्धतीची परीक्षा असेल.त्यासाठी 02 तासाचा कालावधी असेल.
- अग्निशामक,प्रमुख अग्निशामक या पदासाठी एकूण 50 गुणांची OBJECTIVE पद्धतीची परीक्षा असेल.तसेच 100 गुणांची व्यावसायिक परीक्षा असेल.
सूचना -
- या परीक्षेसाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
- इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
- उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे
- फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
- नोकरी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही भागात करावी लागेल.
- फॉर्म भरण्याचा दिनांक 23.08.2023 ते 12.09.2023 आहे
Post a Comment