IDBI - भारतीय औद्योगिक विकास (IDBI) बँकेत 600 जागांची मेगा भरती

   

  • इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड (आयडीबीआय) बँक ही भारतामधील  सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असून सर्वसाधारण क्रमवारीत भारतामधील चौथी मोठी बँक आहे. 
  • 1964 साली भारतीय संसदेच्या विधेयकाद्वारे वाढत्या भारतीय उद्योगक्षेत्राला वित्त व कर्जाचा पुरवठा करण्याकरता आयडीबीआय बँकेची स्थापना झाली.
  • इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड (आयडीबीआय) बँक चे मुख्यालय मुंबई आहे.

  • इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड (आयडीबीआय)  ही बँक आता त्यांच्या आस्थापनेवरील ज्युनियर असिस्टंट मॅनेजर  (PGDBF) पदाच्या 600 जागांसाठी भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे.
  • यासाठी देशातील विविध राज्यातील विविध केंद्रावर online परीक्षा घेण्यात येईल.
  • प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती मध्ये शैक्षणिक पात्रता व अहर्ता धारण करण्याऱ्या उमेदवाराकडून online अर्ज मागविण्यात येत आहे.


IDBI - भारतीय औद्योगिक विकास (IDBI) बँकेत 600 जागांची मेगा भरती


पदाचे नाव आणि पदांची संख्या – ज्युनियर असिस्टंट मॅनेजर  (PGDBF) - 600


SC

ST

OBC

EWS

GEN

Total

90

45

162

60

243

600


शैक्षणिक पात्रता – 

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी 
  • संगणकाचे ज्ञान आवश्‍यक

वय –

31 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 25 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

परीक्षा फीस- 

  • GEN/OBC प्रवर्गातील उमेदवार – 100/-रु.
  • SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवार – 200/-रु.

परीक्षा (Online):  28  ऑक्टोबर 2023

परीक्षा स्थळ –

  • महाराष्ट्रातील  निवडक  केंद्रावर  परीक्षा घेण्यात येईल.
  • एकदा निवड केलेले केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदल करता येणार नाही.

वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा

सूचना -

  • या परीक्षेसाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
  • इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
  • उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे
  • फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
  • नोकरी भारतातील   कोणत्याही भागात करावी लागेल.
फॉर्म भरण्याचाअंतिम दिनांक 28 ऑक्टोबर 2023 आहे.

ZP 2019 चे फीस परत साठी अर्ज करण्यासाठी येथे click करा

कृषी सेवक  जाहिरात 2023 येथे Download करा

कृषी सेवक  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा

RBI  जाहिरात 2023 येथे Download करा

RBI ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा

SBI PO  जाहिरात 2023 येथे Download करा

SBI PO ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा


                              IBPS PO/MT जाहिरात 2023 येथे Download करा

                             IBPS PO/MTऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे click करा






Post a Comment

Previous Post Next Post