भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड (Agricultural Insurance Company Of India Ltd.) मध्ये Managemnt Trainees या 30 रिक्त पदासाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.या पदासाठी पात्र आणि अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
- या परीक्षेसाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
- इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
- फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
- फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक 09 जुलै 2023 आहे.
- महाराष्ट्र मध्ये मुंबई,पुणे,नवी मुंबई,ठाणे,नागपूर या ठिकाणी online परीक्षा घेण्यात येईल.
रिक्त जागा खालील प्रमाणे असतील-
पदाचे नाव - Managemnt Trainees
एकूण जागा - 30SC -4
ST -2
OBC -8
EWS -3
GENERAL - 13
परीक्षा फीस-
- SC/ST/PwBD प्रवर्गातील उमेदवार – 200
- इतर प्रवर्गातील उमेदवार – 1000
वय – 21 ते 30 वर्षे (राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
उमेदवाराचा जन्म 02 जून 1993 ते 01 जून 2002 दरम्यानचा असावा
शैक्षणिक पात्रता -
- Agriculture Marketing/ Agriculture Marketing & Cooperation/ Agriculture Business Management/ Rural Management या शाखेतील कमीत कमी 60 % गुणांसह (SC/ST-55%) मान्यताप्राप्त विद्यापीठ /भारत सरकार संस्था /AICTE मधील पदवी.
- कोणत्याही शाखेतील कमीत कमी 60 % गुणांसह (SC/ST-55%) मान्यताप्राप्त विद्यापीठ /भारत सरकार संस्था /AICTE मधील दोन वर्ष पूर्ण असलेली PG(Post Graduation) पदवी/डिप्लोमा.
- तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठ /भारत सरकार संस्था /AICTE मधील खालील शिक्षण असलेले उमेदवार पात्र असतील
- MBA- Rural Management/Agriculture Marketing/ Agri Business Management/ Agri-Business and Rural Development
- PG(Post Graduation) डिप्लोमा - Rural Management/ Agri Business Management (PGDM- ABM)/ Agriculture Marketing
- PG(Post Graduation) पदवी - Agriculture Marketing/ Agri Business Management/ Rural Management
निवड प्रक्रिया खालील प्रमाणे असेल-
- लेखी परीक्षा हि 150 व मुलाखत 50 गुणांची असेल.असे एकूण परीक्षेसाठी 200 गुण असतील.
- ही परीक्षा हिंदी आणि इंग्रजी भाषे मध्ये OBJECTIVE पद्धतीची असेल.
- या परीक्षेसाठी negative मार्किंग असेल.
- या परीक्षे मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी कमीत कमी 60%GEN/OBC/EWS)आणि 55%SC/ST)घ्यावे लागतील .
- परीक्षा साठी वेळ 135 मिनिट (2 तास 15मिनिट) असतील
- उमेदवारीची निवड online परीक्षा व Interview द्वारे केली जाईल.
- निवड झालेल्या उमेदवारांना call लेटर पाठवण्यात येईल.या call लेटर मध्ये पत्ता,मुलाखतीची तारीख व वेळ कळविली जाईल.
Post a Comment