- भारतीय पोस्ट ऑफिस ची स्थापना लॉर्ड डलहौसी च्या काळात 01 ऑक्टोबर 1854 रोजी झाली.
- भारतीय पोस्ट ऑफिस हे इंडिया पोस्ट या नावाने व्यापार करतात.
- भारतीय पोस्ट ऑफिस ला डाक विभाग किंवा टपाल विभाग असे देखील म्हणतात.
- भारतीय पोस्ट ऑफिस चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
- भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये जवळपास 4.5 लाख कर्मचारी आहेत.
- भारतीय पोस्ट ऑफिस हे भारतातील शासनाने संचलित केलेली टपाल प्रणाली आहे.
- भारतीय पोस्ट ऑफिस हे जगातील सर्वात मोठे टपाल वितरीत करणारा विभाग आहे.
- भारतीय पोस्ट ऑफिस ने आता Indian Post Payments हा विभाग चालू केला आहे.
- महाराष्ट्र पोस्टल सर्कल हा भारतीय पोस्ट ऑफिस चा एक भाग आहे.
- भारतीय पोस्ट ऑफिस ने पूर्ण देशात 30041 जागांची मेगा भरती आयोजित केली आहे.
- यामध्ये महाराष्ट्र पोस्टल सर्कल साठी GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) व GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) या पदासाठी 3154 रिक्त जागा आहे.
- या पदासाठी पात्र आणि अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून online अर्ज मागविण्यात येत आहे.

पदाचे नाव आणि पदांची संख्या – 3154
- शाखा डाकपाल (BPM)/डाकसेवक (ABPM) - 3154
वेतन श्रेणी –
- GDS-शाखा डाकपाल (BPM) - Rs.12,000-29,380 + इतर भत्ते
- GDS -डाकसेवक (ABPM )- Rs.10,000-24,470 + इतर भत्ते
शैक्षणिक पात्रता –
- 10 वी पास आणि MSCIT(संगणक कोर्स)
परीक्षा फीस –
- GEN/OBC/ EWS प्रवर्गातील उमेदवार – रु.100 /-
- SC/ST/अपंग/महिला प्रवर्गातील उमेदवार – फीस नाही.
वय –
- 23 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 40 GEN प्रवर्गातील उमेदवार ( राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
सूचना -
- या पदासाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
- इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
- GDS-शाखा डाकपाल (BPM)/डाकसेवक (ABPM) या पदासाठी कोणत्याही स्वरुपाची परीक्षा नसते.
- GDS-शाखा डाकपाल (BPM)/डाकसेवक (ABPM) या पदाची 10 वी च्या मेरीट नुसार निवड केली जाते आणि त्या वरच नियुक्ती दिली जाते.
- उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे
- नोकरी भारतातील किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही भागात करावी लागेल.
- फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
- फॉर्म भरण्याचा दिनांक 03.08.2023 ते 23.08.2023 आहे.
India Post Office जाहिरात 2023 येथे Download करा
वेगवेगळ्या परीक्षा व इतर माहितीसाठी साठी whatsapp Group join करावा
Post a Comment