माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. (MDL.) ला 1934 साली Pvt.Ltd.Company म्हणून समाविष्ट करण्यात आले.
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. (MDL.) चे 1960 साली राष्ट्रीयीकरण करण्यात येऊन भारत सरकारच्या अधिनस्त कार्य करू लागले.
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. (MDL.) चे मुख्यालय मुंबई येथे आहे.
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. (MDL.) ही शिप बिल्डिंग मधली भारतातील महत्वाची कंपनी आहे.
भारतीय नौदल आणि तटरक्षक यांना कंपनी कुशल आणि दर्जेदार सेवा संसाधन पुरवण्याचे काम करते.
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. (MDL.) अत्याधुनिक technology चा वापर करून जागतिक दर्जाच्या पाणबुड्या आणि युद्धनौका बनविते.
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. (MDL.) येथे जहाजबांधणी आणि त्याच्या संबंधित उद्योग धंद्यामध्ये विविध पदांसाठी भरती केली जाते.
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. (MDL.) मध्ये आज रोजी 4972 कर्मचारी कार्यरत आहे .
दरवर्षी कुशल आणि दर्जेदार सेवा संसाधन साठी ही कंपनी मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध करते.
आता सुद्धा माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. (MDL.) ने 16 वेगवेगळ्या अप्रेन्टीस पदा च्या 466 जागासाठी भरती काढली आहे.
प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता भिन्न आहे.
पदाचे नाव आणि पदांची संख्या – 466
गट – अ – यामध्ये 05 पदांचा समवेश होतो.पदासमोर रिक्त जागा आहेत
- ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – 20
- इलेक्ट्रिशियन – 31
- फिटर – 66
- पाईप फिटर -26
- स्ट्रक्चरल फिटर -45
- एकूण - 188
गट – ब - यामध्ये 09 पदांचा समवेश होतो. पदासमोर रिक्त जागा आहेत.
- फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर) -50
- इलेक्ट्रिशियन – 25
- ICTSM -20
- इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक -30
- RAC – 10
- पाईप फिटर -20
- वेल्डर -25
- COPA -15
- कारपेंटर-30
- एकूण - 225
गट – क - यामध्ये 02 पदांचा समवेश होतो. पदासमोर रिक्त जागा आहेत.
- रिगर-23
- वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक)-30
- एकूण – 53
परीक्षा तारीख – August 2023 या महिन्यात राहील.
परीक्षा फीस -
- GEN/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवार – 100 /-रु.
- SC/ST/अपंग– फीस नाही
परीक्षा स्थळ –
- महाराष्ट्रातील मुंबई,ठाणे,पुणे,औरंगाबाद(छ.संभाजीनगर),नागपूर,लातुर,कोल्हापूर,नशिक या केंद्रावर घेण्यात येईल.
- एकदा निवड केलेले केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदल करता येणार नाही.
वय – दि.01.07.2023 रोजी
- गट अ - 15 ते 19 वर्षे राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
- गट ब – 16 ते 21 वर्षे राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
- गट क - 14 ते 18 वर्षे (राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शासकीय अटीनुसार सूट)
शैक्षणिक पात्रता –
- गट अ - 50% गुणांसह 10 वी पास (SC/ST फक्त पास)
- गट ब – 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI पास (SC/ST फक्त पास)
- गट क - 50% गुणांसह 8 वी पास (SC/ST फक्त पास)
परीक्षेचे स्वरूप –
- गट अ,गट ब आणि गट क पदासाठी 100 प्रश्नांची 100 गुणांची परीक्षा घेण्यात येईल.या परीक्षेसाठी 120 मिनिट कालावधी असेल.
- ही परीक्षा OBJECTIVE पद्धतीची online Computer वर असेल.
सूचना -
- या परीक्षेसाठी अर्ज online पद्धतीनेच करायचा आहे.
- इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
- उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे
- फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करावे.
- नोकरी महाराष्ट्रातील कोणत्याही भागात करावी लागेल.
- फॉर्म भरण्याचा दिनांक 05 जुलै 2023 ते 26 जुलै 2023 आहे.
Post a Comment